Biodata Maker marathi
✕

Lightning Strikes: विजेपासून बचाव करण्याचे कोणते मार्ग आहेत, जाणून घ्या

Updated: सोमवार, 12 जुलै 2021 (17:02 IST)
 
विजेच्या वेळी टेलिफोन, मोबाईल, इंटरनेट यासारख्या सेवा वापरणे टाळा.
 
खिडक्या आणि दारे व्यवस्थित बंद करा. अशी कोणतीही वस्तू आपल्या जवळ ठेवू नका जी विजेचा चांगला कंडक्टर आहे. कारण विजेचा चांगला कंडक्टर आकाशीय  विजेला आपल्याकडे आकर्षित करतो.
 
खुल्या गच्चीवर जाण्यापासून टाळा. मेटल पाईप्स, नळ, कारंजे इत्यादीपासून दूर रहा.
 
जर आपण वाहन चालवत असाल आणि कारची छप्पर मजबूत असेल तर केवळ खराब हवामानातच तुम्ही बाहेर जा, अन्यथा बाहेर निघू नका .
 
विजेच्या वेळी, कोणत्याही धातूच्या वस्तूभोवती उभे राहू नका, ताराजवळ जाऊ नका.
 
खराब हवामानात जमिनीशी थेट संपर्क टाळा आणि खाट किंवा बेडवर रहा.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

इन्स्टाग्रामवर रील बघून शॉपिंग करणे पडले महागात; नाशिकच्या तरुणीने ६०० रुपयांच्या ड्रेससाठी गमावले ९९ हजार रुपये

पुण्यातील पत्नीने माहेरच्यांच्या मदतीने पतीला संपवले; महिलेसह आई-वडील आणि दोन भावांना जन्मठेप

हिंगोलीत भूकंपाचे सौम्य धक्के; जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही

नंबर-१ स्कूटर! ३१ दिवसांत १.६५ लाख ग्राहकांनी खरेदी केली TVS ची ही स्कूटर; पाहा इतर मॉडेल्सची विक्री

मुंबई: उद्यानात जोडप्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल; ८ अल्पवयीन मुलांची पोलिसांकडून धरपकड

पुढील लेख
Show comments