deepawali
✕

निसर्गाकडून काय घ्यावे

Updated: मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020 (16:56 IST)
खळखळणा-या पाण्याकडून जीवनात हास्य घ्यावे.
आकाशाकडून जीवन जगताना मनात शंका-कुशंका न बाळगता दुस-यांकडे पाहण्याचा विशाल दृष्टिकोन डोळ्यासमोर सदैव घ्यावा.
कितीजरी जीवनात संकटे आली तरी डोंगरासारखी सहन करण्याची क्षमता घ्यावी.
सूर्य जसा सा-या चराचर सृष्टीला आपल्या तेजस्वी प्रकाश किरणाने जगण्यासाठी प्रेरणा देतो, त्याप्रमाणे आपणही या जीवनात काहीतरी दातृत्वाची प्रेरणा घ्यावी. 
 
असे जर कुणा कुणाला काही ना काही करण्यासाठी निसर्ग प्रेरीत करतो आणि सा-यांचेच जीवन सुखासमाधानत ठेवतो. त्याच्याजवळ कसल्याही प्रकारचा भेद नाही. अशीच भूमिका आपण जर आपल्या जीवनात अंगीकारली, तर आपले जीवनही नक्कीच कृतार्थ झाल्याशिवाय राहत नाही. म्हणतात ना 'शिकावे ते निसर्गाकडून आणि घ्यावे तेही निसर्गाकडूनच'.

- सोशल  मीडिया 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

LIVE: पारदर्शकता आणि निष्पक्षता आणण्यासाठी बीएमसीने ६९५ अभियंत्यांच्या बदल्या ऑनलाइन केल्या

जी कमलिनीने टी-२० सामन्यात सहा षटकार ठोकत संघाला मोठा विजय मिळवून दिला

विराट कोहलीने रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एफडीएची मोठी कारवाई: Zepto आणि Blinkit सह १०५ खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे परवाने निलंबित

महिन्यातून किती वेळा एटीएममधून मोफत रोख रक्कम काढता येते? नियम वाचा

पुढील लेख
Show comments