suvichar
✕

रेल्वेमध्ये सरकारी नौकरी मिळविण्याची सुवर्ण संधी, त्वरा अर्ज करा

Updated: मंगळवार, 29 सप्टेंबर 2020 (09:44 IST)
 
पदाची तपशील -
पदाचे नाव - पॅरामेडिकल स्टाफची विविध पदे
पदांची संख्या - एकूण 32 पदे
 
महत्वाची तारीख- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख - 06 ऑक्टोबर 2020
 
वयोमर्यादा- या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय वर्ष 53 पदांनुसार स्वतंत्रपणे निश्चित करण्यात आले आहे. 
 
शैक्षणिक पात्रता - या पदांवरील उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता वेग वेगळी ठरविण्यात आली आहे. या संदर्भात सविस्तार माहितीसाठी अधिसूचनेच्या लिंकवर 
 
क्लिक करून अधिसूचना वाचा.
 
 
 
अर्ज करण्याची प्रक्रिया -
इच्छित उमेदवार आपल्या महत्वाच्या कागदपत्रांसह आपले अर्ज covid19cmp20@gmail.com या संकेत स्थळांवर 6 ऑक्टोबर 2020 
 
रोजी संध्याकाळी 6 वाजे पर्यंत किंवा या पूर्वी आपले अर्ज पाठवून अर्ज करू शकतात.
 
नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

जातक कथा : जसे पेराल, तसे उगवेल....शिंपी आणि हत्तीची गोष्ट

लग्नानंतर लेकीला रोज फोन करताय? ही आईची काळजी की संसारात नकळत होणारी ढवळाढवळ?

सकाळच्या नाश्त्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत गाजरापासून बनवा चविष्ट पदार्थ

सावळ्या त्वचेसाठी लिपस्टिकच्या या शेड्स निवडा! तुम्ही अगदी सुंदर दिसाल...

जेव्हा कधी तुम्हाला थोडी भूक लागेल, तेव्हा जंक फूडऐवजी हे आरोग्यदायी पर्याय निवडा

पुढील लेख
Show comments