Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Hartalika Teej 2022 Date हरतालिका तृतीया कधी आहे? मुहूर्त आणि पूजा पद्धत जाणून घ्या

Updated: मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (08:38 IST)
पूजा स्थळ फुलांनी सजवतात आणि एक चौरंगावर केळीची पाने ठेवून भगवान शंकर, माता पार्वती आणि भगवान गणेशाच्या मूर्ती स्थापित करतात.
यानंतर देवतांना आवाहन करताना भगवान शिव, माता पार्वती आणि गणेश यांची षोडशोपचार पूजा केली जाते.
या व्रताची मुख्य परंपरा म्हणजे श्रृंगाराच्या सर्व वस्तू देवी पार्वतीला अर्पण करणे.
यामध्ये शिवाला धोतर आणि अंगोचा अर्पण केला जातो. सासूच्या चरणस्पर्शानंतर पूजेची सामुग्री ब्राह्मणांना दान केली जाते.
अशा प्रकारे पूजेनंतर कथा श्रवण केली जाते रात्र जागरण केलं जातं. आरतीनंतर सकाळी देवी पार्वतीला कुंकु अर्पण करून दही भात कान्हवले नैवेद्य दाखवला जातो.
 
Hartalika Teej 2022 Muhurat हरतालिका तृतीया पूजा मुहूर्त
हरतालिका तृतीया तिथी 29 तारखेला दुपारी 3:21 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 30 रोजी दुपारी 3:34 वाजता समाप्त होईल. हरतालिका तृतीयेची सकाळची पूजा 30 ऑगस्ट रोजी सकाळी 9:33 ते रात्री 11:05 या वेळेत करता येईल. सायंकाळच्या पूजेसाठी दुपारी 3.49 ते 7.23 दरम्यानची वेळ उत्तम राहील. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही प्रदोष काळात सकाळी 6.34 ते रात्री 8.50 पर्यंत पूजा करू शकता.

सर्व पहा

हरतालिका तृतीयेला उपवास करणार्‍या महिलांनी आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी या चुका टाळा

गणपतीची मूर्ती बुक करण्याआधी या ५ गोष्टी तपासा; यंदा चुकूनही करू नका

Sankashti Chaturthi 2026 Wishes in Marathi Images संकष्टी चतुर्थी शुभेच्छा फोटो

Sankashti Chaturthi Mahatmya संकष्टी चतुर्थी महात्म्य

महारुद्र स्तोत्रम् : भगवान शिवाची आराधना करण्यासाठी पठण करा ‘हे’ प्रभावी स्तोत्र

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

पुढील लेख
Show comments