सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Updated : मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (09:41 IST)

Hartalika Tritiya 2022 Wishes In Marathi हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

Hartalika teej 2022 Wishes
संकल्प शक्तीचे प्रतीक,
अखंड सौभाग्याची प्रार्थना,
हरतालिका सणानिमित्त पूर्ण होवो
तुमच्या सर्व इच्छा,
हरतालिका सणाच्या शुभेच्छा
 
शिव व्हावे प्रसन्न, पार्वतीने द्यावे सौभाग्यदान
हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
 
हरतालिकेचे व्रत
प्रेमाचे, त्यागाचे आणि सौभाग्याचे,
हरतालिका शुभेच्छा
 
सण सौभाग्याचा,
पतीवरील प्रेमाचा,
हरतालिका पूजेच्या शुभेच्छा
 
उत्सव महिलांच्या श्रद्धेचा आणि परंपरेचा,
हरतालिकेच्या सर्वांना शुभेच्छा
 
हरतालिका सण हा आला सौभाग्याचा,
पार्वतीप्रमाणे आयुष्यात येवो भगवान शंकर सगळ्यांच्या,
हरतालिकेच्या शुभेच्छा
 
नाते अतूट, जगती सात पावलांचे
अखंड लाभो तुला सौभाग्याचे लेणे
हरतालिकेच्या शुभेच्छा
 
माता उमाच्या थाळी
जसा शिवाचा पिंजर
उपवर कन्येची प्रार्थना
मिळो मनाजोगता वर,
हरतालिका तृतीयेच्या शुभेच्छा
 
हरतालिकेची मनोभावे पूजा करुन
मिळावा आवडीचा जोडीदार,
हरतालिकेच्या शुभेच्छा
 
सौभाग्याची देणं आहे हरतालिका,
मनोभावे पूजा करुन सुयोग्य वर मिळवा,
हरतालिकेच्या शुभेच्छा
 
देवी पार्वती तुमच्या आयुष्यात आणो सुख आणि शांती
सर्वांना मिळू दे सुयोग्य पती
हरतालिकेच्या शुभेच्छा
 
आला रे आाला हरतालिकेचा सण आला,
करुन पूजा हरतालिकेची मनोभावे,
शंकरासारखा मला पती मिळावा,
हरतालिका सणाच्या शुभेच्छा
 
आनंद हरतालिकेचा मनी हा दाटला,
आला सण मांगल्याचा आणि पवित्र अशा हरतालिकेचा
हरतालिका सणाच्या शुभेच्छा
 
हरतालिकेचा आनंद येऊ देत तुमच्या जीवनात नव चैतन्य
सदैव तुम्हाला मिळो आनंदी आनंद
हरतालिका सणाच्या शुभेच्छा
 
आनंदी आनंद आला,
हरतालिकेचा सण हा आला,
मिळू दे तुम्हाला पती हा शंकरासारखा
हरतालिकेच्या शुभेच्छा
 
हरतालिका पूजन करुन येऊ देत
जीवनात आनदी आनंद
मिळावा पती शंकरासमान भोळा सुंदर
हरतालिकेच्या शुभेच्छा
 
हरतालिकेच्या या शुभप्रसंगी असावी
तुम्हाला जोडीदाराची साथ,
हरतालिकेच्या शुभेच्छा
 
नाते अतुट हे जन्मोजन्मीचे
मिळावे तुम्हाला सौभाग्याचे देणे,
हरतालिकेच्या शुभेच्छा
 
आनंदाने करुया नव्या आयुष्याची सुरुवात,
हरतालिका पुजून, करा सुखी संसाराची सुरुवात
हरितालिकेच्या शुभेच्छा
 
लाभावी पतीची साथ,
व्हावी सुखी संसाराची सुरुवात,
हरितालिकेच्या शुभेच्छा
 
माता उमाला मिळाला जसा शिव वर
तुम्हालाही मिळो मनाजोगता वर
करिती व्रत सवाष्ण वा कन्या उपवर
अक्षय राहो सौभाग्य द्यावा असा वर,
हरतालिकेच्या शुभेच्छा
 
नव चैतन्य येवो तुमच्या आयुष्यात
असावी कायम तुम्हाला प्रियवराची साथ
म्हणून करा हरतालिका उपवास
हरतालिकेच्या शुभेच्छा
 
माता पार्वती आणि शंकराची कृपा राहो तुमच्या चरणी,
हरतालिकेच्या शुभेच्छा