Dev Uthani Ekadashi 2020 पितृदोषाच्या निवारणासाठी 4 उपाय

बुधवार,नोव्हेंबर 25, 2020
कार्तिक महिन्यात तुळशीची पूजा करण्याचे महत्त्व आहे. तसं तर वर्षभरच तुळशीची पूजा केली जाते. कार्तिक महिन्यात तुळशीच्या समोर दिवा लावल्यानं इच्छित फलप्राप्ती होते. कार्तिकच्या महिन्यात तुळशीची नियमानं पूजा केल्यानं आणि दररोज दिवा लावल्यानं भगवान ...

आवळा नवमी महत्त्व आणि पूजा विधी

गुरूवार,नोव्हेंबर 19, 2020
कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आवळा नवमी म्हणून साजरी केली जाते. याला अक्षय नवमी देखील म्हणतात. या दिवशी स्त्रिया आवळ्याच्या झाडाखाली बसून संतान प्राप्ती आणि संतान रक्षेसाठी पूजा करतात.
पांडव पंचमी म्हणजे पांडवांचा विजय दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पांडवांनी श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली अल्प संख्याबळ असूनही युद्ध करून कौरवसेनेचा नायनाट केला होता. या सणाचे महत्तव तसेच सण साजरा करण्याची पद्धत काय हे जाणून घ्या-
सवाष्णीचा सुंदर सौभाग्याचा सण करवा चौथ यंदाच्या वर्षी 4 नोव्हेंबर 2020 रोजी साजरा करण्यात येत आहे.

गजलक्ष्मी व्रत कथा Gaj Laxmi Vrat Katha

गुरूवार,सप्टेंबर 10, 2020
एकेकाळी महर्षी श्री वेदव्यास हस्तिनापूर आले. त्याचे आगमन झाल्याचे ऐकून महाराज धृतराष्ट्र त्यांना सन्मानासह राजमहालात घेऊन आले. त्यांचा स्वर्ण सिंहासनावर विराजित करून त्यांचे पूजन केले. श्री व्यास यांना देवी कुंती आणि गांधारी यांनी हात जोडून प्रश्न ...
देवीचे विविध रूप त्यांच्या वाहन, वेशभूषा, हात आणि शस्त्राने ओळखले जातात. देवीचं वाहन ओलूक, गरूड आणि गज अर्थात हत्ती आहे. अनेक ठिकाणी देवी कमळावर विराजमान आहे. प्रत्येक देवीचं वेगवेगळं रूप आहे तर जाणून घ्या गजलक्ष्मी देवीची माहिती...
अनंत चतुदर्शीला या दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात. आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात.
एकादशीला प्रभू विष्णूंना केशर कालवलेल्या दुधाने अभिषेक करावे. याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा. धन वृद्धीसाठी विष्णू मंदिरात खीर किंवा ...
भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले जगन्नाथ पुरीचे देऊळ हे जगभरात प्रख्यात आहे. हे निव्वळ भारतातच नाही, तर परदेशी भाविकांसाठी देखील आकर्षणाचे केंद्र आहे. देऊळाची वास्तू रचना इतकी भव्य आहे की वास्तू शास्त्रज्ञ लांबून लांबून या विषयी शोध घेण्यासाठी ...

वट सावित्री व्रत कथा

शुक्रवार,जून 5, 2020
अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.
वट सावित्रीचे व्रत हे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला केलं जातं. वटवृक्षात शिव - विष्णू व ब्रम्हाचे वास्तव्य असते.
पुराणात असे स्पष्ट केले आहे की वडाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचं वास्तव्य आहे.
वट सावित्रीचे व्रत कैवल्य वर्षातून दोन वेळा केले जाते. अनेक लोकं वैशाख अमावास्येला देखील हे व्रत करतात. तसेच महाराष्ट्रात ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला सवाष्ण स्त्रिया हे व्रत करतात. पण प्रश्न असा उद्भवतो की हे व्रत कैवल्य दोन वेळा का केले जाते.?
ज्येष्ठ शुद्ध दशमीला गंगा दशहरा साजरा केला जातो. या दिवसी गंगा नदीचे अवतरण भारत भूमीवर झाले होते असे मानले जाते. या संवत्सरमुखी तिथी बाबत स्कंद पुराणात उल्लेख असल्याचे आढळून येतं. अशी मान्यता आहे की गंगा नदीत स्नान केल्याने सर्व पापातून मुक्ती
भारतात वंदनीय असलेल्या झाडांमध्ये वडाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक धर्माबरोबरच जैन आणि बौद्ध धर्मात वडाच्या झाडाला महत्त्वपूर्ण मानले आहे. ह्याला अमरत्वाचे प्रतीक देखील मानले जाते.
वैशाख कृष्ण प्रतिपदा देवऋषी नारदाचं अवतरण दिन नारद जयंती म्हणून साजरा केला जातो. यंदाचा वर्षी नारद जयंती पंचांग मध्ये भेद असल्याने 8 मे रोजी साजरी केली जाणार आहे. शास्त्रानुसार देवऋषी नारद परमपिता ब्रह्माच्या सात मानलेल्या मुलांपैकी एक असे. कठोर ...
कडकडिले स्तंभ गडगडिलें गगन। अवनी होत आहे कंपायमान। तडतडलीं नक्षत्रे पडताती जाण। उग्ररूपें प्रगटे तो सिंहवदन।। 1 ।।
वेगवेगळ्या वस्तूंना अर्पण करून भाविकांना वेगवेगळी फळ प्राप्ती होते. तसेच नृसिंह जयंतीला हे उपाय केल्याने आपल्या सर्व अडचणी दूर होतात. या दिवशी सकाळी अंघोळ करून नृसिंहाच्या देऊळात जाऊन त्यांची पूजा करण्याचा नियम असे. चंदन आणि फुलांनी नृसिंहाची पूजा ...
वैशाख शुक्ल चतुर्दशीला नृसिंह जयंती येते. या दिवशी प्रभू श्री नृसिंह यांनी खांब चिरून भक्त प्रह्लादाची रक्षा करण्यासाठी अवतार घेतला होता. म्हणून हा दिवस त्यांची जयंती म्हणून साजरा केला जातो.