Daily Horoscope
✕

आषाढ अमावस्येला 'दीप अमावस्या' का म्हणतात? जाणून घ्या दिव्यांच्या पूजेचे महत्त्व आणि सोपी पद्धत!

Updated: मंगळवार, 11 ऑगस्ट 2026 (14:33 IST)
हळद-कुंकू आणि फुले वाहणे  
प्रज्वलित दिव्यांना गंध (चंदन), हळद-कुंकू, अक्षता आणि ताजी फुले वाहा. दिव्यांसमोर अक्षता ठेवून त्यांना नमस्कार करा.  

नैवेद्य दाखवणे व आरती
दिव्यांना दुधाचा, खिरीचा किंवा गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. त्यानंतर दिव्यांची मनभावे आरती करा आणि "दिव्या दिव्या दीपत्कार..." ही पारंपरिक प्रार्थना म्हणा.
ALSO READ: Deep Amavasya Wishes Images: दीप अमावस्येनिमित्त पाठवा हे सुंदर मेसेज आणि डिजिटल शुभेच्छा!
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Deep Amavasya 2026 Wishes in Marathi दीप अमावस्येच्या शुभेच्छा

सर्व पहा

चोर ओटी म्हणजे काय? कशी आणि कधी भरावी? जाणून घ्या या परंपरेबद्दल सर्वकाही

फक्त महिलांचीच ओटी का भरली जाते? ओटी भरण्याची योग्य पद्धत काय आणि महत्तव जाणून घ्या

Happy Dussehra Images 2026 दसरा शुभेच्छा मराठी इमेजेस

मुलींसाठी दुर्गा देवीची मॉडर्न यूनिक नावे, आयुष्यभर देवीचा आशीर्वाद मिळेल

नवरात्रीत मासिक पाळी आल्यास काय करावे? व्रत- पूजा या प्रकारे पूर्ण करावे

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments