Dharma Sangrah
✕

वसंत पंचमी 2025 शुभेच्छा Vasant Panchami 2025 Wishes Marathi

Published: सोमवार, 3 फेब्रुवारी 2025 (09:58 IST)
 
देवी सरस्वती तुमच्या जीवनात 
ज्ञान, किरण, संगीत, सुख, शांती, 
धन, संपत्ती, समृद्धी आणि प्रसन्नता आणेल
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
जीवनाचा हा वसंत ऋतू अनंत प्रेमाचा आनंद देवो
आणि आयुष्य उत्साहाने भरून जावो,
अडचणींचा विनाश होवो सर्वांना
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
ALSO READ: Vasant Panchami 2025 वसंत पंचमी २०२५ कधी? सरस्वती पूजन मुहूर्त- विधी माहिती, कथा नक्की वाचा
शुभ बसंत पंचमी तुम्हाला आशीर्वादित करो
देवी सरस्वतीच्या आशीर्वादाने तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवो..
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
 
ही वसंत पंचमी तुमच्या घरात व आयुष्यात सुख संपत्ती आणि ज्ञानाचा वर्षाव करेल अशी आमची शुभेच्छा
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 
 
सरस्वती तुमच्या जीवनात ज्ञान, 
किरण, संगीत, सुख, शांति, धन, संपत्ती,
समृद्धी आणि प्रसन्नता आणेल
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 
ALSO READ: Vasant Panchami 2025 Upay: वसंत पंचमीला मुलांकडून या ३ पैकी कोणताही एक उपाय करवावा, शिक्षण क्षेत्रात यश मिळेल
आला वसंत, वसंत आला
तनामनाचा झाला हिंदोळा
हिरवे सारे रंग दुलारे
कोकिळ गाणे, निळयांत भरे
रंगा नहाळी, गंधा जिव्हाळी
कोऱ्या फांदीला धुंद कोवळी
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
ALSO READ: वसंत पंचमी विशेष भारतातील सरस्वती मातेचे प्रसिद्ध मंदिरे
हा वसंत रंग भरीत जगती येतोस पहा
बहरल्या दिशा दहा !
कोकीळा ही उपवनात ! 
अमृतमधुर गीत गात !
रम्य दिवस चांदरात, फिरत फिरत भृंग हा ॥
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
चोहीकडून तो वसंत येतो,
हासत नाचत गाणे गातो
चराचरावर जादू करतो 
मनामनाला फुलवित येतो
पक्षीकूजन मधुर ऐकू येते
आसमंत हा गुंगुन जावा
फुलाफुलातून साद उमलते
वसंत घ्यावा वसंत घ्यावा……
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
ALSO READ: Vasant Panchami Special Recipe: केशरी भात
सरस्वती देवीच्या जन्मदिनी 
तुम्हास व तुमच्या परिवारास वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
 
सरस्वती पूजन व वसंत पंचमीच्या 
तुम्हास व तुमच्या परिवारास वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
Edited By - Priya Dixit 
 
 

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments