शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Updated : बुधवार, 14 फेब्रुवारी 2024 (09:03 IST)

वसंत पंचमी 2024 शुभेच्छा Vasant Panchami 2024 Wishes Marathi

ज्ञानरूपी प्रकाशातून अंधकार दूर होवो,
हीच आजच्या दिवशी कामना आणि सरस्वतीदेवी चरणी प्रार्थना !
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 
 
वसंत पंचमीच्या निमित्ताने ज्ञानाची संपत्ती आपल्यापर्यंत पोहोचावी, 
आपणा सर्वांना देवी सरस्वती व तुमच्या सर्वाना वसंत पंचमीची हार्दिक शुभेच्छा 
 
वसंत पंचमी हा सण तुमचया जीवनात सुखाचा किरण,
ज्ञानाचा तोरण आणि सरस्वतीच्या चरणाचा आशीर्वाद आणेल
अशी मनोकामना.
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
जेव्हा तुम्हाला तुमच्या हृदयात एखादे स्वप्न सापडते
ते कधीही जाऊ देऊ नका
कारण स्वप्ने ही लहान बिया असतात 
ज्यातून सुंदर उद्या उगवतो. 
बसंत पंचमीच्या शुभेच्छा
 
सरस्वती पूजनाने आपण ज्ञानसमृद्ध व्हावे 
हीच सदिच्छा
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
बालबुद्धी विद्या देहू मोही 
ऐका सरस्वती माता राम सागर ते अधम
तू आश्रय आहेस 
वसंत पंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
 
देवी सरस्वती तुमच्या जीवनात 
ज्ञान, किरण, संगीत, सुख, शांती, 
धन, संपत्ती, समृद्धी आणि प्रसन्नता आणेल
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
जीवनाचा हा वसंत ऋतू अनंत प्रेमाचा आनंद देवो
आणि आयुष्य उत्साहाने भरून जावो,
अडचणींचा विनाश होवो सर्वांना
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
शुभ बसंत पंचमी तुम्हाला आशीर्वादित करो
देवी सरस्वतीच्या आशीर्वादाने तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवो..
 
ही वसंत पंचमी तुमच्या घरात व आयुष्यात सुख संपत्ती आणि ज्ञानाचा वर्षाव करेल अशी आमची शुभेच्छा
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 
 
सरस्वती तुमच्या जीवनात ज्ञान, किरण, संगीत, सुख, शांति, धन, संपत्ती, समृद्धी आणि प्रसन्नता आणेल
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 
 
आला वसंत, वसंत आला
तनामनाचा झाला हिंदोळा
हिरवे सारे रंग दुलारे
कोकिळ गाणे, निळयांत भरे
रंगा नहाळी, गंधा जिव्हाळी
कोऱ्या फांदीला धुंद कोवळी
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
हा वसंत रंग भरीत जगती येतोस पहा
बहरल्या दिशा दहा !
कोकीळा ही उपवनात ! अमृतमधुर गीत गात !
रम्य दिवस चांदरात, फिरत फिरत भृंग हा ॥
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
चोहीकडून तो वसंत येतो,
हासत नाचत गाणे गातो
चराचरावर जादू करतो 
मनामनाला फुलवित येतो
पक्षीकूजन मधुर ऐकू येते
आसमंत हा गुंगुन जावा
फुलाफुलातून साद उमलते
वसंत घ्यावा वसंत घ्यावा……
 
सरस्वती देवीच्या जन्मदिनी 
तुम्हास व तुमच्या परिवारास भक्तिमय शुभेच्छा
 
सरस्वती पूजन व वसंत पंचमीच्या 
तुम्हास व तुमच्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा