testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांचे निधन

yashwant dev
Last Modified मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018 (10:42 IST)
ज्येष्ठ कवी, संगीतकार आणि गायक यशवंत देव यांचे प्रकृती अस्वास्थ्याने, काल रात्री १.३० वाजता निधन झाले.
यशवंत देव उर्फ नाना, हे फार मोठे संगीतकार, गायक आणि कवी होते. त्याही पेक्षा ते एक सहृदयी माणूस होते. शब्दप्रधान गायकीचे जनक असे म्हणायला हरकत नाही. अनेक शिष्य त्यांनी घडविले, अनेक ज्येष्ठ गायकांना मार्गदर्शन केले. त्यांना भेटणे हा निव्वळ अमृतानुभव असायचा. त्यांच्या कडून अनेक किस्से, गमती जमती ऐकायला मिळायच्या. आपल्या पेक्षा वयाने लहान असणाऱ्यालाही ते नेहमी, सन्मानाने वागवायचे. त्यांच्या जाण्याने मराठी संगीत सृष्टीची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. भावपुर्ण श्रद्धांजली.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

... आणि 'गर्ल्स' सापडल्या

... आणि 'गर्ल्स' सापडल्या
'बॉईज'च्या भावविश्वावर प्रकाशझोत टाकल्यानंतर आता 'गर्ल्स'च्या अनोख्या दुनियेची सफर ...

7 वर्ष जुना फोटो समोर आला, पूर्वी सुहाना, अनन्या आणि शनाया ...

7 वर्ष जुना फोटो समोर आला, पूर्वी सुहाना, अनन्या आणि शनाया अशा दिसत होत्या
बॉलीवूडचा 'बादशहा' ​​शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि गौरी खान (Gauri Khan)ची मुलगी सुहाना ...

'सातारचा सलमान'चे गाणे प्रदर्शित

'सातारचा सलमान'चे गाणे प्रदर्शित
हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सातारचा सलमान' चित्रपटातील अनेक गोष्टी आता हळूहळू गुलदस्त्याबाहेर ...

#HBD करिना कपूर खान, ३९ व्या वर्षात केले पदार्पण

#HBD करिना कपूर खान, ३९ व्या वर्षात केले पदार्पण
बॉलीवूडची बेबो प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर-खानचा आज वाढदिवस आहे. तिने आज 39 वर्षात ...

मराठी सिनेसृष्टीने केले 'पांडू' आणि 'वन्स अ ईअर' वेबसिरीजचे ...

मराठी सिनेसृष्टीने केले 'पांडू' आणि 'वन्स अ ईअर' वेबसिरीजचे कौतुक
भारताचा अग्रगण्य स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म असलेला एमएक्स प्लेअरवर २० सप्टेंबरपासून अनुषा नंदा ...