Aircraft Toilet System तुम्ही बस आणि ट्रेन आणि विमानत प्रवास केला असेल. प्रत्येकाचे भाडे वेगळे असते. त्यांच्या सेवा देखील भिन्न आहेत. त्याचप्रमाणे विमानाचे भाडे बऱ्यापैकी आहे, पण त्यात उपलब्ध सुविधाही प्रथम श्रेणीच्या आहेत. बऱ्याच लोकांना विमानाने प्रवास करणे सर्वात चांगले वाटते, कारण जिथे बस आणि ट्रेनने प्रवास करण्यासाठी जास्त वेळ...