Festival Posters
✕

First AC Train Of India: भारताच्या पहिल्या वातानुकूलित ट्रेन ची माहिती जाणून घ्या

Updated: मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (16:05 IST)
 
आपल्याला सांगत आहोत की देशातील पहिल्या एसी ट्रेनचे नाव फ्रंटियर मेल ट्रेन आहे. या ट्रेनने 1 सप्टेंबर 1928 रोजी आपला प्रवास सुरू केला. ही ट्रेन स्वतःच खूप खास आहे कारण नेताजी सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधींनी त्यात बसून प्रवास केला.
 
बर्फाच्या लाद्या वापरल्या जात होत्या -
आता आपल्याला प्रश्न पडला असेल की या ट्रेनला थंड कसे ठेवत असतील?  त्या वेळी ट्रेन थंड ठेवण्यासाठी बर्फाच्या लाद्या ठेवत असे.ट्रेनची एसी बोगी थंड करण्यासाठी बोगीच्या खाली एक बॉक्स ठेऊन त्यामध्ये बर्फ ठेऊन पंखा लावायचे.या पंख्याच्या साहाय्याने ती ट्रेन थंड करायची. वर्ष 1934 मध्ये प्रथमच गाड्यांमध्ये एसी बसवण्याचे काम सुरू झाले. फ्रंटियर मेल ट्रेनमध्येच प्रथम एसी बसवण्यात आले.
 
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि नेताजी यांनी या ट्रेनमध्ये प्रवास केला होता,
 ही फ्रंटियर मेल मुंबई ते अफगाण सीमा पेशावर पर्यंत धावत असायची. ही ट्रेन स्वातंत्र्य संग्रामाची साक्षीदारही राहिली आहे. ब्रिटिश अधिकाऱ्यांव्यतिरिक्त स्वातंत्र्य सैनिकही या मधून  प्रवास करत असत. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी या ट्रेनमध्ये प्रवास केला. बोगी थंड ठेवण्यासाठी बर्फाचा वापर केला जात होता. जेव्हा ही बर्फ वितळण्याची तेव्हा ह्याला वेगवेगळ्या स्थानकांवरील बॉक्समधील पाणी काढून बर्फाने भरली जायची. 
 
 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

पंचतंत्रातील भासूरक सिंह आणि चतुर सशाची गोष्ट

साबुदाणा वडा कुरकुरीत होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

जीवनसाथी निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे? यशस्वी वैवाहिक जीवनासाठी चाणक्यांची तीन तत्त्वे जाणून घ्या

ऑक्टोबरच्या उकाड्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

नवरात्रीत देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी बनवा घरगुती पेढे; मोजक्या साहित्यात सोपी रेसिपी

पुढील लेख
Show comments