Festival Posters
✕

Gemstone : हे रत्न धारण केल्याने सर्व रोग दूर होतील, आरोग्य चांगले राहील

Updated: गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022 (17:16 IST)
रत्नांच्या मदतीने अनेक रोग दूर होतात. रत्नांमध्ये रोगांशी लढण्याची अफाट शक्ती असल्याचे म्हटले जाते. 
उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा ग्रह कमजोर असेल तर त्याला त्या ग्रहाशी संबंधित रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. 
डायमंड: शुक्र ग्रहाचे रत्न. हे धारण केल्याने तुमचे सौंदर्य वाढते. डायमंड धारण केल्याने मधुमेह आणि त्वचा रोगांपासून आराम मिळतो 
पन्ना: बुध ग्रहाचे रत्न आहे. हे रत्न गडद हिरव्या रंगाचे आहे. रत्न धारण केल्याने डोळे आणि कानाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार पन्ना रत्न धारण केल्याने मानसिक समस्या दूर होतात.

Edited by : Smita Joshi

सर्व पहा

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

Vaikuntha Chaturdashi 2026: २३ नोव्हेंबर रोजी वैकुंठ चतुर्दशी; शुभ मुहूर्त आणि विधींची माहिती जाणून घ्या

रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करा आणि पाहा चमत्कार! मिळतील हे अद्भूत फायदे

मृत्यूनंतर नाकात आणि कानात कापूस का घातला जातो? गरुड पुराणानुसार यामागचे रहस्य जाणून घ्या

२२ नोव्हेंबर रोजी रवि प्रदोष व्रत: काय करावे, काय टाळावे? • जाणून घ्या पूजेचे नियम आणि फायदे

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments