Gemstone : जाणून घ्या कोणते रत्न कोणत्या धातूमध्ये घालावे
रत्नांचे रंगीबेरंगी जग आपल्या सर्वांना मोहित असते पण कोणते रत्न कोणत्या धातूत घालावे हे कळत नाही. तर जाणून घेऊया -
रुबी - तांबे किंवा सोने
पन्ना - सोने
मोती - चांदी
नीलम - सोने, प्लॅटिनम
पुष्कराज - सोने
कोरल - तांबे किंवा सोने
ओपल - चांदी
गोमेद आणि लाहुस्निया - अष्टधातु किंवा त्रिलोह मध्ये
जन्म पत्रिका दाखवल्यानंतरच हिरा घाला
Edited by : Smita Joshi