Daily Horoscope

कशी झोपते आपली प्रेयसी? त्यावरून उघडतील रहस्य

Updated: शनिवार, 11 मे 2019 (17:38 IST)
 
सरळ झोपणार्‍या मुलींचा स्वभाव सादा असतो. या जीवनात संतुलन ठेवत पुढे वाढण्यात विश्वास ठेवतात. यांना आक्रमक स्वभावाचे पुरुष पसंत पडतात.
 
उलटून झोपणार्‍या मुली जीवनाशी निगडित खूप स्वप्न बघतात. त्यांना आपल्या जीवनसाथीदाराशी खूप अपेक्षा असतात. त्या साथीदारासमोर अपेक्षा मांडतात आणि स्वत: देखील त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात.
 
अनेक मुली छातीवर हात ठेवून झोपतात. अशा मुली स्वत:चा विचार करण्यापूर्वी कुटुंब आणि मित्रांच्या सुखांबद्दल विचार करतात. आवश्यक असल्यास या कुटुंबासाठी स्वत:च्या स्वप्नांना तिलांजली देतात.
 
विज्ञान देखील डाव्या कुशी झोपण्याची सल्ला देतं. अशा पद्धतीने झोपणार्‍या मुली व्यवहारकुशल असतात. यांना कुटुंबाचं प्रेम मिळतं आणि यांना लीडरशीपचे गुण असलेले पुरुष आवडतात.
 
अनेक मुली चादर घेतल्याशिवाय झोपू शकत नाडी. या मुली परंपरा आणि कुटुंबात विश्वास ठेवणार्‍या असतात. त्यांना घरगुती जीवन आवडतं आणि नात्यात किंवा कुटुंबात गुंतल्यानंतर आपल्या करिअरला विसरतात.
 
बिछान्यावर आरामात पसरून झोपणार्‍या मुलींचे इरादे मजबूत आणि विचार खुले असतात. त्यांना गॉसिपिंग, टोकणे, फुकटचे सल्ला देणारे लोकं आवडत नाही. या हसमुख असतात आणि उदार असल्यामुळे अनेकांच्या प्रिय असतात.

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments