Dharma Sangrah
✕

यश मिळवण्यासाठी दूर करा आपल्या स्वभावातील ही कमतरता

Updated: बुधवार, 2 जानेवारी 2019 (14:52 IST)
 
मिथुन
मिथुन राशीचे लोकं दुसर्‍यांवर लवकर विश्वास टाकतात. स्वत:ची बुद्धी वापरत नाही यामुळे नुकसान झेलावं लागतं. यामुळे प्रगती होत नाही.
 
कर्क
कर्क राशीचे लोकं अत्यंत भावुक असतात. व्यावहारिक नसल्यामुळे यांना कामात यश मिळतं नाही. म्हणून या लोकांना कुठे भावुक व्हायचं आणि कुठे व्यावहारिक हे माहीत असावा.
 
सिंह
सिंह राशीचे लोकं आपल्या गरजा पूर्ण करण्यात कुठलीही कमी राहू देत नाही. खूप खर्च करतात आणि शॉटकर्ट मारण्यातही मागे-पुढे बघत नाही. या स्वभावामुळे भविष्यात पश्चात्ताप होतो म्हणून आटोक्यात राहण्याचा प्रयत्न करावा.
 
कन्या
स्वभावाने गर्विष्ठ असल्यामुळे दुसर्‍यांना कमी समजणारे असे असतात कन्या राशीचे जातक. यांचा हा स्वभाव हावी असल्यामुळे प्रगती थांबते. दुसर्‍यांना महत्त्व देण्याने काही बिघडतं नाही हे लक्षात घ्यावे.
 
तूळ
तूळ राशीचे जातक दुसर्‍यांची मदत करण्याबाबत विचार करतात आणि यांच्या या सरळ स्वभावामुळे दुसरे यांचा फायदा घेतात. मदत करणे चुकीचे नाही परंतू याचा दुसरे गैरफायदा तर घेत नाही याची काळजी घ्यावी.
 
वृश्चिक
लहान-सहान गोष्टींवर ज्वालामुखी प्रमाणे भडकणे हा वृश्चिक राशीच्या जातकांचा मूळ स्वभाव. राग बुद्धीवर हावी होतो आणि बनत असलेले कामं बिघडतात. राग प्रगतीत अडथळे निर्माण करतं.. म्हणून रागावर नियंत्रण असावे.
 
धनू
धनू राशीचे जातक अधिक बोलणारे असतात. यांचा गोष्टी-किस्से संपता संपत नाही. यांची अशी वागणूक भारी पडते आणि प्रगती थांबते.
 
मकर
मकर राशीच्या जातकांना वाटतं की त्यांच्यात कुठलीही कमी नाही आणि यामुळे ते नवीन शिकायला तयार नसतात. आणि त्यांची ही सवय प्रगतीत अडथळे निर्माण करते.

सर्व पहा

माहुरगडावरी देवीची आरती Mahur Gadavari Aarti

मां ब्रह्मचारिणी आरती : जय अंबे ब्रह्माचारिणी माता

शारदीय नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची कथा, मंत्र आणि पूजा पद्धत

Navratri Vrat Special Coconut Halwa उपवासाचा नारळ हलवा पाककृती

चतुरशृंगी टेकडीवर वसलेले जागृत श्री चतुरशृंगी देवी मंदिर पुणे

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments