शनिवार, 23 सप्टेंबर 2023
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

रंगावरून ओळखा स्वप्नांचा अर्थ काय

* पांढरा रंग - - सुख-समृद्धि प्राप्त होईल
* जांभळा रंग - - शांतीचे भाव उत्पन्न होतील
* लाल रंग - - रोग नष्ट होतील
* निळा रंग - - संघर्षानंतर विजय मिळेल
* पिवळा रंग - - ईर्ष्या समाप्त होईल
* हिरवा रंग - - सुख-शांति लाभेल
* काळा रंग - - अशुभ घटना घडू शकते
* आकाशी रंग - - मन प्रसन्न राहील
* नारंगी रंग - - आनंददायक क्रियाकलाप होतील
* तपकिरी रंग - - उदासीनता वाढेल
* गुलाबी रंग - - धन प्राप्त होईल
* काळा व पांढरा रंग- - समस्यांमुळे त्रस्त व्हाल
* लाल आणि हिरवा रंग- - व्यवसायात प्रगती होईल
* हिरवा आणि काळा रंग- - पैसा नष्ट होईल
* लाल आणि निळा रंग- - धैर्य आणि पराक्रम वाढेल
* हिरवा आणि नारंगी रंग- - धार्मिक प्रवास घडेल
* लाल आणि पिवळा रंग- - सौभाग्य प्राप्ती होईल