शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

स्वप्नात जर घुबड दिसला तर...

स्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला तर धन किंवा जन हानी होण्याची शक्यता आहे. घुबडाला हिंदू धर्मात लक्ष्मीचे वाहन समजले जाते. काही स्वप्नात घुबड दिसणे शुभ देखील समजले जाते.   
* स्वप्नात घुबडाला आपल्याकडे येताना दिसणे, धनलाभाचे संकेत असते.  
* जर घुबड दूर जाताना दिसतो तर घरात आग लागणे, चोरी होणे, व्यापारात नुकसान होण्याचे संकेत आहे.