Dharma Sangrah
✕

World Pneumonia Day 2021 न्यूमोनियाचा संसर्ग टाळण्यासाठी या पाच गोष्टींचा आहारात समावेश करा

Updated: शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (09:59 IST)
 
निमोनियाचे एक कारण म्हणजे प्रदूषणाची वाढती पातळी. न्यूमोनिया टाळण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय आणि सकस आहाराचे पालन करू शकता. सकस आहार केवळ तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करू शकत नाही तर न्यूमोनियापासून तुमचे संरक्षण देखील करू शकतो. चला तर मग आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगत आहोत, जे न्यूमोनियाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.
 
हिरव्या भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. व्हिटॅमिन ए, सी, फायबर, पोटॅशियम आणि इतर अनेक आवश्यक जीवनसत्त्वे हिरव्या पालेभाज्यांमध्ये आढळतात. जे न्यूमोनियाच्या संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात.
 
फळे आरोग्यासाठी चांगली मानली जातात. न्यूमोनियामध्ये लहान मुले आणि प्रौढांनी जास्तीत जास्त ताज्या फळांचे रस सेवन करावे. ताज्या फळांच्या रसाचे सेवन केल्यास निमोनिया टाळता येतो.
 
हिवाळ्यात न्यूमोनियाचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात अंड्यांचा समावेश करू शकता. अंडी गरम असतात आणि पोषक तत्वांचा खजिना असतात. अंडी खाल्ल्याने निमोनियावर नियंत्रण ठेवता येते.
 
न्यूमोनियाचा संसर्ग टाळण्यासाठी लसूण फायदेशीर मानला जातो. लसणात मॅंगनीज, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, सेलेनियम आणि फायबर आढळतात. जे व्हायरल आणि फंगल इन्फेक्शनपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
 
हळदीमध्ये असलेले अँटीव्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म न्यूमोनियाच्या संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करतात. हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने श्वासोच्छवासाचा त्रासही टाळता येतो.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

गोड पदार्थ जास्त खाण्याची सवय यकृतासाठी ठरू शकते घातक! लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी जाणून घ्या उपाय

Methi Lachha Paratha बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा 'मेथी लच्छा पराठा'

बदलत्या ऋतूमध्ये सर्दी आणि ताप टाळण्यासाठी मुलांना काय खाऊ घालावे?

इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाणारा सर्वात कठीण प्रश्न: 'आम्ही तुमचीच निवड का करावी?' याचे द्या असे अचूक उत्तर!

सुरकुत्या आणि सैल त्वचेमुळे त्रस्त आहात का? अपराजिताच्या फुलांचा वापर करून घरीच नाईट क्रीम बनवा

पुढील लेख