Marathi Biodata Maker
✕

‘लॉन्ग कोविड’ मुळे स्त्रिया अधिक प्रभावित, तज्ज्ञांचा दावा

Updated: सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (12:29 IST)
 
त्यांनी म्हटले की विश्व स्वास्थ्य संगठन (डब्ल्यूएचओ) चं जागतिक पातळीवर 23.7 कोटीहून अधिक लोकांना सार्स-कोव-2 व्हायरसचा बळी पडण्याचा अंदाज आहे. यापैकी दहा कोटीहून अधिक लोकांमध्ये कोव्हिडमुळे समस्या अधिक काळ राहण्याची शंका दर्शवण्यात आली आहे. शोधकर्त्यांनी चेतावणी दिली की ‘लॉन्ग कोविड’ ला सामोरा जाणार्‍या रुग्णाच्या आरोग्य प्रणालीवर दबाव वाढण्याची शंका अधिक आहे.
 
37 टक्के पुरुष संवेदनशील
अध्ययनमध्ये महिलांना ‘लॉन्ग कोविड’ प्रती अधिक संवेदनशील बघितले गेले तर 49 टक्के महिलांना कोव्हिड संबंधी समस्यांनी अधिक काळपर्यंत सुटका न मिळण्याची गोष्ट समोर आली. जेव्हाकि पुरुषांमध्ये हा आकडा 37 टक्केच्या जवळपास नोंदवण्यात आला. ‘लॉन्ग कोविड’ मध्ये रुग्णाचे सार्स-कोव-2 व्हायरसच्या लागणमुळे चार आठवडे किंवा याहून अधिक काळापर्यंत संक्रमणाशी जुळलेले जुने किंवा नवीन लक्षण बघण्यात आले.
 
लवकर लक्षण जात नसतात
ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीकडून सप्टेंबरमध्ये प्रकाशित एका अध्ययनात प्रत्येक तीनपैकी एक कोव्हिड रुग्णाच्या संक्रमणापासून बाहेर पडल्यानंतरही तीन ते सहा महिन्यांपर्यंत किमान एक तरी लक्षण असल्याचे उघडकीस आले. थकवा, कमजोरी, श्वास घेण्यात त्रास, स्नायूंमध्ये वेदना, मळमळ, पचन तंत्रात समस्या हे लक्षण सामान्य बघण्यात आले. या अध्ययनाचे परिणाम ‘जर्नल पीएलओएस मेडिकल’ मध्ये प्रकाशित केले गेले होते.
 
कुठे किती आढळले
क्षेत्र    ‘लॉन्ग कोविड’ के शिकार मरीज
-एशिया : 49%
-यूरोप : 44%
-उत्तर अमेरिका : 39%
 
सर्वात सामान्य लक्षणं
-थकवा/कमजोरी : 11.8%
-खोकला : 10.9%
-डोकेदुखी : 10.1%
-स्नायूंमध्ये वेदना : 7.7%
-स्वाद न जाणवणे : 6.4%
-सूंघण्याची शक्ती घालवणे : 6.3%
-घशा खवखवणे : 6.3%
-श्वास घेण्यात त्रास : 5.6%
-ताप : 5.1%
-उलटी/मळमळ : 3.1%
-जुलाब : 2.7%
-पोटदुखी : 2.4%
(स्रोत : एप्रिल 2020 ते मार्च 2021 दरम्यान ओएनएस कोरोनावायरस इंफेक्शन सर्वे)
 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

Vasubaras 2026 Wishes in Marathi वसुबारस शुभेच्छा संदेश मराठी

महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीपूजनाला दाखवा 'या' खास गोष्टींचा नैवेद्य

Happy Vasu Baras 2026 Images वसुबारस निमित्त शुभेच्छा इमेजेस मराठी

सकाळी रिकाम्या पोटी प्या दालचिनी-जिऱ्याचे पाणी; शरीरात होऊ शकतात हे ५ बदल!

बारावीनंतर फॉरेन्सिक डॉक्टर कसे बनायचे, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

पुढील लेख
Show comments