suvichar
✕

कारले खाताना करू नका या चुका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

Updated: गुरूवार, 22 ऑक्टोबर 2026 (20:21 IST)
ALSO READ: यकृत निरोगी ठेवायचे आहे? आजपासूनच अवलंबवा हे १० सोपे उपाय!

मुळा-

मुळाचा प्रभाव कारल्याच्या प्रभावापेक्षा वेगळा असतो. म्हणूनच कारले खाल्ल्यानंतर मुळा किंवा मुळा पासून बनवलेल्या वस्तू कधीही खाऊ नका. मुळा आणि कारले एकत्र खाल्ल्याने घशात कफ आणि अॅसिडिटीच्या तक्रारी होतात.
 

दही-

कारल्याची भाजी किंवा रस इत्यादी नंतर दही खाऊ नये. कारले आणि दही एकत्र खाल्ल्याने त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. त्याच्या वापराने त्वचेवर पुरळ येण्याची शक्यता असते.
ALSO READ: वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

भेंडी-

भेंडी आणि कारल्याची भाजीही एकत्र खाऊ नये. कारला आणि भेंडी या दोन्हींचे एकत्र सेवन केल्यास अपचनाची तक्रार होऊ शकते. कारल्याबरोबर भेंडी पचण्यास त्रास होऊ शकतो.
 

आंबा-

कारल्याच्या भाजीसोबत किंवा नंतर उन्हाळ्यात आंब्याचे सेवन केल्यास ते फायदेशीर होण्याऐवजी हानिकारक ठरते. कारले पचायला वेळ लागतो, तर आंबाही उशिरा पचतो. अशा परिस्थितीत कारले आणि आंबा एकत्र खाल्ल्यास उलट्या, जळजळ, मळमळ आणि ऍसिडिटी होऊ शकते.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

मशरूम पासून झटपट ३ स्वादिष्ट स्नॅक्स! delicious snacks from mushrooms

सावधान! तुम्ही घेत असलेली प्रोटीन पावडर बनावट तर नाही ना? खरेदी करताना 'या' ७ गोष्टी नक्की तपासा!

दिवाळीत मुलांसाठी बनवा चॉकलेट नारळाचे लाडू; कमी साहित्यांत तयार होणारी रेसिपी

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे आयुर्वेद आणि विज्ञान दोन्ही सांगतात जाणून घ्या

परदेशात शिक्षण घ्यायचे आहे? प्रवेशासाठी द्याव्या लागणाऱ्या महत्त्वाच्या परीक्षा जाणून घ्या!

पुढील लेख
Show comments