Festival Posters

आयुर्वेदानुसार न्याहारीसाठी योग्य वेळ कोणती जाणून घ्या

Updated: बुधवार, 23 डिसेंबर 2020 (08:45 IST)
 
* न्याहारीची वेळ - 
सकाळी 7 ते 8 ची वेळ न्याहारीसाठी उत्तम असते. ही गोष्ट लक्षात घ्या की सकाळी उठल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत काही तरी खाऊन घ्यावं. जास्त काळ उपाशी राहिल्यामुळे गॅसचा त्रास होऊ शकतो. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम एक ग्लास कोमट पाणी आवर्जून प्यावं. या मुळे आपले पोट देखील स्वच्छ राहत आणि चेहऱ्यावर चमक देखील येते.
 
* दुपारचे जेवण - 
दुपारचे जेवण दुपारी 12 ते 2 वाजेच्या दरम्यान खावं. न्याहारी आणि दुपारच्या जेवणाच्या दरम्यान किमान 4 तासांचे अंतर असावे.
 
* रात्रीच्या जेवणाची वेळ - 
रात्री 7 ते 9  च्या दरम्यान खाणे आवश्यक आहे. हे लक्षात घ्या की रात्रीच्या वेळी थोडं हलकं अन्न खावे. रात्रीच्या वेळी आपले शरीर अन्न पचन करण्यास सक्षम नसते. तसेच हे लक्षात ठेवा की रात्रीचे जेवण झोपण्याच्या 3 तासा पूर्वी खावं.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments