स्मार्टफोन हातात नसला की काही तरी चुकतं अशीच भावना येत राहते. परंतू सतत स्मार्टफोन हातात ठेवणार्यांनी किंवा वापरणार्यांनी यामुळे शरीरावर होत असलेले परिणाम देखील जाणून घेतले पाहिजे. तर जाणून घ्या स्मार्टफोन वापरल्याने शरीराचे कोणते अवयव आपल्याला वेदना पोहचवू शकतात: 1 बोटांमध्ये वेदना - सतत मोबाइल वापरल्याने बोटांना वेदना जाणवू...