कोरोनापासून मुलांना वाचविण्यासाठी ही काळजी घ्या

childhood poem
Last Modified शनिवार, 1 मे 2021 (19:27 IST)
कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली असून तिने सर्वत्र धुमाकूळ मांडला आहे. या लाटेच्या प्रादुर्भावात प्रत्येक वयोगटातील लोक याला बळी पडत आहे. या पासून मुलांना संरक्षित ठेवणे देखील आवश्यक आहे या साठी काही सावधगिरी बाळगावी लागेल जेणे करून मुलांना या संसर्गापासून दूर ठेवता येईल.चला तर मग जाणून घ्या.


* मुलांना स्वच्छता ठेवायला सांगा.त्यांना त्यांची खोली स्वच्छ ठेवण्यासाठी प्रवृत्त करा. स्वच्छता विषयी सांगा.

* मुलांना कफ,सर्दी -पडसं झाल्यावर त्वरितच औषधोपचार करा.काही ही थंड
वस्तू खायला देऊ नये.चॉकलेट,आईस्क्रीम देऊ नका.

* कोविड च्या नवीन लक्षणांमध्ये पोटदुखी, उलटी, अतिसार सारखे त्रास होत आहे. असे काही लक्षणे आढळल्यास त्वरितच डॉ शी संपर्क साधावे.

* आपल्यासह मुलांना सूर्य नमस्कार करवावे. या मुळे त्यांची प्रतिकारक शक्ती वाढेल आणि ते निरोगी राहतील.

* मुलांच्या आहारात बदल करा.त्यांना पौष्टिक आणि सकस आहार खाऊ घाला. फळ खाऊ घाला.

* मुलांना वारंवार हात धुवायला सांगा तसेच तोंडाला हात लावण्यापासून रोखावे. मास्कचा वापर कसा करायचा आहे आणि कसं काढायचे आहे हे आवर्जून सांगा.

* मुलांना ऑनलाईन क्लासेस, आणि कहाणी वाचन मध्ये व्यस्त ठेवा.

* मुलांना मोकळ्या हवेत घेऊन जा. या साठी आपण त्यांना गच्चीवर नेऊ शकता.

* कुटुंब मोठे असेल तर घरातील तावदान,खिडक्या उघडून ठेवा. जेणे करून मोकळी हवा घरात येईल. बंद खोलीत व्हायरस होण्याचा धोका वाढतो.

* कुटुंबातील सदस्याने बाहेरून एखादी वस्तू आणल्यावर मुलांना हात लावू देऊ नका. वस्तूंना आधी सेनेटाईझ करा.

यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Marathi Poem : पोटात होता चिमणा जीव,घरटं बांधायचं होतं

Marathi Poem : पोटात होता चिमणा जीव,घरटं बांधायचं होतं
पोटात होता चिमणा जीव,घरटं बांधायचं होतं, माझ्या चिमण्या बाळाला सुरक्षित ठेवायचं ...

Straight Hair Remedies : कुरळ्या केसांचा होतोय का त्रास तर ...

Straight Hair Remedies : कुरळ्या केसांचा होतोय का त्रास तर हा स्वस्त उपाय करून बघा
Natural Straighten Hair Permanently: आजकाल महिलांमध्ये सरळ केसांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत ...

Weight Loss Tips:वाढलेल्या पोटामुळे परेशान आहात का ? असाल ...

Weight Loss Tips:वाढलेल्या पोटामुळे परेशान आहात का ? असाल तर हे 4 घरगुती उपाय करा
Weight Loss Remedies: खराब जीवनशैली आणि व्यायामाच्या अभावामुळे आजकाल लोकांसाठी पोटाच्या ...

BSF Recruitment 2022 बीएसएफ मध्ये हेड कॉन्स्टेबल पदासाठी ...

BSF Recruitment 2022 बीएसएफ मध्ये हेड कॉन्स्टेबल पदासाठी भरती, उमेदवारांनी याप्रमाणे अर्ज करावा
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) ने भारतीय सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी हेड ...

Career in Homeopathy होमिओपॅथी मध्ये करिअर बनवा, पात्रता, ...

Career in Homeopathy होमिओपॅथी मध्ये करिअर बनवा, पात्रता, अभ्यासक्रम, नौकरीच्या संधी जाणून घ्या
एमबीबीएस व्यतिरिक्त वैद्यकीय क्षेत्रात उत्तम करिअर घडवण्याचे अनेक मार्ग आहेत. या ...