सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (17:43 IST)

व्यायाम करा

jokes
डॉक्टर पेशंटला 
डॉक्टर - हे बघा,
तुम्हाला तब्येत सुधरायची असेल
तर, तुम्ही व्यायाम केला पाहिजे...
एक काम करा तुम्ही रोज कुठलातरी खेळ खेळायला सुरवात करा...
दामू  - डॉक्टर , मी तर रोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो...
डॉक्टर - अरे वा... किती वेळ खेळता?
दामू  - जोपर्यंत मोबाइलचं चार्जिंग असतं तोपर्यंत...!!!

Edited By - Priya Dixit