1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified बुधवार, 31 ऑगस्ट 2022 (14:07 IST)

मोठा झाला की देईल

joke
शेजारीण बंडूच्या आईला 
अहो बंडूची आई ,तुमचा बंडू खूप वाईट
शिव्या देतो हो..
बंडूची आई -असूद्या हो, अजून तो 
लहान आहे.
मोठा झाला की देईल
चांगल्या शिव्या…