गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

बायकोचा मेसेज, सुषमाने तुम्हाला Hi सांगितलाय..

बायकोचा मेसेज - घरी येताना, बटाटे, एखादी पालेभाजी आणि कोथिंबीर वगैरे घेऊन या. 
आणि सुषमाने तुम्हाला "Hi" सांगितलाय..
नवऱ्याचा मेसेज - सुषमा कोण??
बायकोचा मेसेज - कुणीच नाही. फक्त भाजी आणा हा मेसेज तुम्ही वाचलाय याची खात्री करत होते.