गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018 (00:01 IST)

पण एकाही हातात "ग्लास" नाही !

प्रिय महिलांनो...
 
आता नवरात्रीत देवीला गेला ना की फक्त देवीचा नुसता साज शृंगार पाहू नका...
तिचे हात पण पहा..
आठ आठ हात असूनही एका तरी हातात मोबाईल आहे का...???
 
नाहीतर तुम्ही...!
 
महिलांचे उत्तर ...
 
अहो, तुम्ही विष्णूची मूर्ती पहा. त्यालाही आठ हात आहेत! 
पण एकाही हातात "ग्लास" नाही !
आम्हाला शिकऊ नका