शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
मंगळवार, 13 ऑगस्ट 2024 (17:21 IST)
संबंधित माहिती
पुणेकरांची गुरु पौर्णिमा
मजेदार विनोद : प्लीज साखर टाकू नका
सटवाई खेळवते आहे बघ बाळाला
Summer Joke रात्री रुम मध्ये 2-3 मच्छर फिरतांनी दिसले
धन्य ते पुणेकर!!!
ऑलिम्पिक्स लहर : फोगट ताईंचं खूप वाईट झाले
ऑलिम्पिक्स लहर
पुणेरी काकू रद्दी विकायला गेल्यावर रद्दीवाला बोलला - फोगट ताईंचं खूप वाईट झाले.
काकू - हो ना. तुमचा काटा तिथे असता वजन करायला तर 2 किलो कमीच निघाले असते वजन.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
प्रियांका चोप्राच्या 'पानी'चा टीझर लाँच
प्रियांका चोप्रा तिच्या प्रोडक्शनच्या ‘पानी’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज झाली आहे. या मराठी नाटकाचे दिग्दर्शन आदिनाथ एम कोठारे यांनी केले आहे,
होंबळे फिल्म्सचा 'बघीरा' चित्रपटगृहांमध्ये या दिवशी खळबळ माजवणार
Bagheera Release Date : 'KGF Chapter 2' च्या जबरदस्त यशानंतर, होंबळे फिल्म्स ने आपला नवीन कन्नड ॲक्शन चित्रपट 'बघीरा' ची घोषणा केली होती. 'बघीरा' आपल्या अप्रतिम कथा आणि कृतीने प्रेक्षकांना आकर्षित करणार आहे
Ayushmann Khurrana :आयुष्मान अभिनय आणि गायन, कविता लिहिण्याची चांगली आवड ठेवणारा अभिनेता
आयुष्मान खुराना हा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेता आहे. आज आयुष्मान त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 14 सप्टेंबर 1984 रोजी झाला
वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराची पहिली पोस्ट, म्हणाली-आमचे कुटुंब धक्क्यात आहे
अभिनेत्री मलायका अरोराच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मलायीका अरोराचे वडील अनिल कुलदीप मेहता यांनी काल आपल्या घराच्या टेरिसवरून खाली उडी घेत आत्महत्या केली. यानंतर अभिनेत्रीच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
दीपिका रणवीर एका गोंडस मुलीचे आईबाबा झाले
अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या घरात आनंद आला आहे.अभिनेत्री दीपिका ने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ते एका गोंडस मुलीचे आईबाबा झाले आहे. गणेश चतुर्थी सणाच्या दुसऱ्या दिवशी दाम्पत्याच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
माता ब्रह्मचारिणी मंदिर काशी
शारदीय नवरात्रीमध्ये देशातील सर्व देवी मातेच्या मंदिरात भक्तांची गर्दी पाहवयास मिळते. भारतात नवरात्री या उत्सवाला विशेष महत्व आहे. तसेच भारतात अनेक जागृत देवी मंदिरे आहे. त्यापैकीच आहे माता ब्रह्मचारिणी मंदिर जे उत्तर प्रदेशातील कशी मध्ये स्थित आहे. नवदुर्गा पैकी माता ब्रह्मचारिणी हे दुर्गेचे दुसरे रूप आहे. तसेच नवरात्रीचा दुसरा दिवस माता ब्रह्मचारिणीला समर्पित आहे.
प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियाच्या वडिलांचे निधन
मुंबई : बॉलिवूडच्या आणखी एका स्टारवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेता आणि गायक हिमेश रेशमियाचे वडील संगीत दिग्दर्शक विपिन रेशमिया यांचे निधन झाले आहे. 18 सप्टेंबर रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला. हिमेशच्या वडिलांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रंग बदलणारे पँगॉन्ग सरोवर लडाख
Pangong Tso Lake: लडाख मधील पँगॉन्ग सरोवर हे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. तसेच भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी लडाख हे महत्वाचे पर्यटनस्थळ मानले जाते. लडाख मधील पँगॉन्ग सरोवर हे आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी देश-विदेशात प्रसिद्ध आहे. या सरोवराचे रंग बदलते पाणी पर्यटकांना आकर्षित करते.
Border 2: बॉर्डर 2'चं शूटिंग या दिवसा पासून सुरू होणार!
बहुप्रतिक्षित युद्ध चित्रपट 'बॉर्डर 2' हा जेपी दत्ताच्या 1997 मध्ये रिलीज झालेल्या 'बॉर्डर'चा सिक्वेल आहे. या चित्रपटात सनी देओल, दिलजीत दोसांझ आणि वरुण धवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
महालक्ष्मी मंदिर डहाणू
ऑक्टोंबर महिन्यात शारदीय नवरात्री सुरु होणार आहे. भारतात अनेक प्राचीन देवी मंदिरे आहे. तसेच आधुनिक उभारलेले मंदिर देखील प्रेक्षणीय आहे. महाराष्ट्राताला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तसेच महाराष्ट्रात प्राचीन देवी मंदिरे देखील आहे. त्यापैकी एक आहे डहाणूची महालक्ष्मी. डहाणूची महालक्ष्मी हे एक जागृत देवस्थान मानले जाते.