बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

कोमट

मुलगी - तू खूप कूल आहेस रे...
 
मुलगा - तू पण तर खूप हॉट आहेस...
 
त्यांच्या मागे बसलेला पुणेकर आजोबा
 
तुम्ही दोघे लग्न करा म्हणजे मुलं कोमट होतील...