सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

वजन कमी करण्यासाठी

वजन कमी करण्यासाठी मोहर्‍या अत्यंत उपयोगी असतात.
कृती: एका तांब्याच्या भांड्याला जमीनीहून 6 फीट उंचीवर ठेवा. नंतर एक किलो मोहर्‍या जमीनीवर पसरवून द्या. नंतर मोहरीचा एक-एक दाणा जमीनीवरुन उचलून वर ठेवलेल्या भांड्यात टाका. मोहर्‍या संपेपर्यंत असेच करा.
 
नोट: झिरो फिगर हवं असल्यास मोहर्‍याऐवजी खसखस वापरू शकता.