मंगळवार, 24 फेब्रुवारी 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
बुधवार, 18 मार्च 2020 (14:45 IST)
संबंधित माहिती
मराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण
अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद
काय करायचं ते लवकर ठरवा
10 रुपयांचे पेट्रोल शिंपडा
अजिंक्य देवचं मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन
अरे देवा ! चष्मा १५ किलोचा...
ती रोज वजन तपासत असे. ते ५० किलोच्या आसपास असायचे. आपले वजन कमी आहे, हे पाहून तिला हायसे वाटायचे.
एकदा तिने चष्मा लावून पाहिले तर ते ६५ किलो भरले.
ती लगेच म्हणाली, ‘‘अरे देवा. म्हणजे हा चष्मा १५ किलोचा आहे तर..’’
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
पंजाबी चित्रपट कराराच्या वादावरून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने ' विय्याह करतरे दा' या पंजाबी चित्रपटाचा करार एकतर्फी रद्द करण्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अनेक सेवा आधीच पूर्ण झाल्याचा आरोप आहे.
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा या दिवशी अडकणार लग्नबंधनात; ग्रँड रिसेप्शन कधी होणार आहे ते जाणून घ्या
दक्षिणेतील सुंदर जोडपे, रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाबद्दल बऱ्याच काळापासून अफवा पसरत आहे. असे म्हटले जात होते की हे दोघे २ फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये लग्न करतील. परंतु, तसे झाले नाही. त्यानंतर, रश्मिका आणि विजय यांच्या लग्नाची नवीन तारीख, २६ फेब्रुवारी, समोर आली.
अफगाणिस्तानातील ही मुस्लिम सुंदरी महादेवाची कट्टर भक्त, तिला भारतात लग्न का करायचे आहे ते जाणून घ्या
सोशल मीडियाच्या जगात तुम्ही रात्रीतून स्टारडम मिळवण्याच्या अनेक कथा ऐकल्या असतील, परंतु सदफ शंकरची कहाणी अनोखी आहे. "स्प्लिट्सव्हिला X6" या रिअॅलिटी शोद्वारे प्रसिद्धी मिळवणारी, सदफ केवळ तिच्या ग्लॅमरस लूकसाठीच नव्हे तर धर्मापलीकडे असलेल्या तिच्या अनोख्या जीवनशैली आणि श्रद्धेसाठी देखील चर्चेत राहिली आहे.
रोहित शेट्टीला लक्ष्य करण्याचा कट रचल्याचा आरोप, मुख्य शूटरला अटक
रोहित शेट्टीच्या घरी झालेल्या गोळीबार घटनेप्रकरणी अटक केलेल्या सात आरोपींना न्यायालयाने 25 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, लॉरेन्स बिश्नोई टोळीतील एका सदस्याच्या सांगण्यावरून हा कट रचण्यात आला होता.
ऑस्कर विजेते अभिनेते रॉबर्ट डुव्हल यांचे निधन
ऑस्कर विजेता आणि बहुमुखी अभिनेते रॉबर्ट डुव्हल यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पत्नी लुसियाना डुव्हल यांनी फेसबुकवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, हॉलिवूडच्या या दिग्गज अभिनेत्याने रविवारी व्हर्जिनियातील मिडलबर्ग येथील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Holi Special Tourism Maharashtra होळी साजरी करण्यासाठी महाराष्ट्रातील उत्तम ठिकाणे
Maharashtra Tourism : महाराष्ट्रात होळी आणि धुलीवंदन हे सण अतिशय उत्साहात साजरे केले जातात. पण काही ठिकाणी ही होळी इतकी वैशिष्ट्यपूर्ण असते की ती पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येतात. जर तुम्हाला यंदाची होळी एखाद्या खास ठिकाणी साजरी करायची असेल, तर आज आपण महाराष्ट्रातील काही खास ठिकाणे पाहणार आहोत जिथे तुम्ही होळी निमित्त नक्कीच भेट देऊ शकतात.
'द केरला स्टोरी २' च्या रिलीजपूर्वी एक भावनिक पत्रकार परिषद, ५५ पीडितांनी त्यांच्या खऱ्या कहाण्या सांगितल्या
'द केरला स्टोरी २ - गोज बियॉन्ड' च्या रिलीजपूर्वी, निर्मात्यांनी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये देशभरातील पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना एकत्र आणले. त्यांनी आगामी चित्रपटाचा आधार असलेल्या खऱ्या कहाण्या सादर केल्या.
दक्षिणेतील अभिनेत्री विष्णुप्रियाच्या वडिलांची हत्या, बंगल्यात खुर्चीला बांधलेला मृतदेह आढळला
तमिळ चित्रपट उद्योगातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तमिळ अभिनेत्री विष्णुप्रियाचे वडील सूर्यनारायणन यांची कोडाईकनालमधील एका खाजगी बंगल्यात हत्या झाल्याचे आढळले. या घटनेमुळे एकेकाळी शांत असलेल्या या हिल स्टेशनमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रश्मिका आणि विजयने लग्नाच्या बातमीला दिला दुजोरा, या दिवशी होणार लग्न
रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांनी रविवारी रात्री सोशल मीडियाद्वारे त्यांच्या लग्नाच्या बातमीची पुष्टी केली. आमच्या प्रिय चाहत्यांनी. आम्ही नियोजन केले असते, आम्ही निवडले असते, तुम्ही आधीच तिथे होता. खूप प्रेमाने, तुम्ही आम्हाला हे नाव दिले, VIROSH. आज, आमच्या संपूर्ण हृदयाने, तुम्ही आम्हाला दिलेले नाव आम्ही स्वीकारतो.
Virateshwar Mahadev Temple Banganga शिवाचे प्राचीन मंदिर; येथे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद मिळतात
India Tourism : मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील विराटेश्वर महादेव मंदिर हे एक अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा असलेले ठिकाण आहे. सोहागपूर (बाणगंगा) येथे असलेले हे मंदिर आपल्या अद्भुत वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. भगवान शिवाचे हे मंदिर त्याच्या प्राचीन वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे.