रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

Marathi Jokes : "सांगा सर, *नटूरे* म्हणजे काय ते ??"

एक विद्यार्थी (इंग्लिश टीचरला) : सर, हे *नटूरे* म्हणजे काय 
टीचर (प्रचंड टेंशन मध्ये) : *नटूरे* ????   (वेळ सावरून घेण्यासाठी)
मी तुला नंतर सांगतो माझ्या ऑफिस मध्ये ये ...
हा तिथेही गेलाच ... "सांगा सर, *नटूरे* म्हणजे काय ते ??"
टीचर : (अगदी घामाघुम) आता कायच करावं बुवा याला
 
"मी तूला उद्या सांगू का ???"
 
टीचर रात्रभर परेशान