मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019 (11:16 IST)

हॉटेलच्या कॉर्डवर MENU का लिहिलं असतं....

पोरगी: hotel चे बील तुम्ही पुरुषांनी चं pay करायचं असतं म्हणूनच कार्डा वर लिहिलं असतं "MEN-U"  समजलं?
पुणेरी पोरगा : नाही गं वेडे, असं नाहीये.
ते दोघां नी मिळून pay करायचं असतं
बघ कसं ते "ME-N-U" 
चल दे अर्धे बील दे