सोमवार, 20 एप्रिल 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022 (16:09 IST)
संबंधित माहिती
मराठी जोक- आग विजवू शकणार नाही
Marathi babu shona joke- चिंकी आणि बाबू
अंदाज अपना-अपना
मराठी जोक-100 टक्के वाचवले
मराठी जोक- ज्योतिष आणि बंडू
मॅरेज सर्टिफिकेट आणि केमिस्ट
केमिस्ट रमेश ला
केमिस्ट : अहो , तुम्हाला किती वेळा सांगितलं
डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर
डॉक्टरची चिट्ठी घेऊन या
प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?
Edited By - Priya Dixit
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....
प्रभू रामाच्या भूमिकेतील रणबीर कपूरचा लूक अखेर समोर आला आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रभू रामाच्या भूमिकेतील रणबीरचा शक्तिशाली लूक सादर केला, जो जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. या लूकबद्दल बोलताना रणबीर कपूर म्हणाला की, हा अनुभव त्याच्यासाठी अत्यंत नम्र करणारा होता आणि यामुळे त्याला प्रभू रामाचा साधेपणा आणि पवित्रता समजून घेण्याची एक गहन संधी मिळाली.
रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने बॉलिवूड आणि दक्षिण भारतात नावलौकिक मिळवलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झाली आहे. रश्मिका मंदानाने 'ॲनिमल' आणि 'पुष्पा' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला
प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायिका अलका याग्निक गेल्या दोन वर्षांपासून एका गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. आपल्या मधुर आवाजाने लाखो लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या गायिकेने नुकतीच आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या नसल्याने नवीन गायनाची कामे स्वीकारण्यास असमर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.
अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित
अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकी त्याच्या आगामी 'मैं अॅक्टर नहीं हूँ' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. नवाझुद्दीन सिद्दिकीसोबत चित्रांगदा सतरूपा देखील या चित्रपटात आहे. टीझर पाहता, हा चित्रपट कमी आणि माहितीपट जास्त वाटतो.
अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!
दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी अलीकडेच सोशल मीडियावर त्यांच्या आगामी अनटाइटल्ड यश राज फिल्म प्रोजेक्टची पहिली झलक शेअर केली आहे, ज्यामध्ये प्रेक्षकांना अहान पांडे चा दमदार आणि इंटेन्स अंदाज पाहायला मिळतो। या फोटोमध्ये अहानच्या तीक्ष्ण नजरा आणि क्लासिक क्लॅपबोर्ड दिसतो, जो मोठ्या अॅक्शन सिक्वेन्सपूर्वी त्यांच्या रोमँटिक हिरो इमेजची झलक देतो।
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
गुलशन कुमार यांचे बंधू दर्शन कुमार यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन
गुलशन कुमार यांचे धाकटे बंधू, दर्शन कुमार, यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांचे निधन झाले. गायक मिका सिंगने दर्शन कुमार यांना श्रद्धांजली वाहणारी एक पोस्ट शेअर केली आहे.
लोकप्रिय अभिनेत्याची कॅन्सरशी झुंज अपयशी
कस्तुरीमन' आणि 'भाग्यजातकम' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखले जाणारे मल्याळम टीव्ही अभिनेते सिद्धार्थ वेणुगोपाल यांचे निधन झाले असून, त्यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टी शोकसागरात बुडाली आहे.
कामाच्या वाढत्या तासांवर अर्चना पुरण सिंग यांनी चिंता व्यक्त केली
चित्रपटसृष्टीत कामाच्या तासांसंदर्भात एक चर्चा सुरू आहे. गेल्या वर्षी, दीपिका पदुकोणने आठ तासांच्या कामाच्या शिफ्टची मागणी केली होती, ज्यामुळे तिला काही चित्रपट गमवावे लागले आणि या मागणीमुळे एक वाद निर्माण झाला. इंडस्ट्रीतील कामाचे जास्त तास आणि मूलभूत सुविधांच्या अभावाबद्दल अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.
कोकणातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र जागृत परशुराम मंदिर चिपळूण
महाराष्ट्रातील रत्नागिरी चिपळूण पासून सुमारे ७-१२ किमी अंतरावर महेंद्रगिरी परशुराम घाट डोंगराच्या कुशीत हे प्राचीन मंदिर आहे. हे कोकणभूमीचे निर्माते भगवान परशुराम विष्णूचे सहावे अवतार यांचे प्रमुख मंदिर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणाला दक्षिण काशी असेही म्हटले जाते.
ड्रामा, टास्क आणि ट्विस्ट्सचा जल्लोष – बिग बॉस मराठी 6 मधील 5 अविस्मरणीय क्षण!
एंडेमोल शाइन इंडिया (बनिजे ग्रुपचा भाग) निर्मित बिग बॉस मराठी सीझन 6 हा सर्वात मोठ्या रिअॅलिटी शो पैकी एक ठरला असून, त्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे.