सोमवार, 12 जानेवारी 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Updated :
मंगळवार, 17 जानेवारी 2023 (16:09 IST)
संबंधित माहिती
महेशचे ब्रेकअप झाले
पन्नाशीच्या कथा आणि व्यथा
याला " चार जाम" यात्रा असे म्हणतात.!!!!
कामवाली बाई कढया, जळलेली, करपलेली भांडी वगैरे घासत असेल तेव्हा...
Kids Jokes मुलांचे विनोद
Marathi Joke: पेशन्ट आणि केमिस्ट
पेशंट मेडीकलशॉप मध्ये गेला...
पेशंट - पाच कवटी आहे का ?
केमिस्ट - चिठ्ठी बघू...
पेशंट - ही घ्या...
केमिस्ट - मुर्खा,पाचक वटी आहे ते नांव
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विराट कोहलीने २०२६ च्या नवीन वर्षात पाऊल ठेवताना त्याच्या वैयक्तिक आयुष्याची एक सुंदर झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. विराटने त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबतचा एक खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला, जो लगेच व्हायरल झाला. या फोटोसह विराटचे प्रेमळ कॅप्शन देखील लोकांच्या हृदयाला भिडत आहे.
अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!
मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. तिने1997 मध्ये अरबाज खानशी लग्न केले. त्यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीची खूप चर्चा झाली. तथापि, 20 वर्षांच्या लग्नानंतर मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला.
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर
दक्षिण चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि प्रिय जोडप्यांपैकी एक असलेले रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा लवकरच त्यांच्या नात्याला एक नवीन नाव देणार आहेत. बऱ्याच काळापासून चर्चेत असलेले हे जोडपे ऑक्टोबरमध्ये एका अतिशय खाजगी समारंभात विवाहबद्ध झाले आणि आता त्यांच्या लग्नाबद्दल महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत. लग्नाची तारीख उघड झाली आहे.
विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप
चित्रपट निर्माते विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट यांच्या अडचणी अजूनही सुरूच आहेत. उदयपूर पोलिसांनी 7 डिसेंबर रोजी फसवणुकीच्या प्रकरणात त्यांना अटक केली होती. तेव्हापासून त्यांचे जामीन अर्ज वारंवार फेटाळले जात आहेत.
26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या
कन्नड टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. 26 वर्षीय कन्नड टीव्ही अभिनेत्री नंदिनी सीएम हिने बेंगळुरूच्या केंगेरी परिसरातील एका पेइंग गेस्ट (पीजी) निवासस्थानी आत्महत्या केली. पोलिसांनी बीएनएसएस कायदा 2023 च्या कलम 194 अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूचे प्रकरण दाखल केले आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
या कारणामुळे अमरीश पुरी यांनी हॉलिवूड चित्रपटांचे ऑफर नाकारले
आपल्या दमदार आवाजाने, प्रभावी अभिव्यक्तींनी आणि दमदार अभिनयाने खलनायकाला एक नवीन ओळख मिळवून देणारा अभिनेता म्हणून अमरीश पुरी यांचे नाव बॉलिवूडमध्ये लक्षात ठेवले जाते. 22 जून 1932 रोजी पंजाबमधील नौशेरा गावात जन्मलेल्या अमरीश पुरी यांनी कामगार मंत्रालयात नोकरी करून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्याच वेळी सत्यदेव दुबे यांच्या नाटकांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले.
2026 मध्ये ‘मर्दानी 3’पासून राणी मुखर्जी साजरे करणार आपल्या शानदार कारकिर्दीची 30 वर्षे
‘माझ्या कारकिर्दीच्या 30व्या वर्षात ‘मर्दानी 3’ प्रदर्शित होणे, सतत मेहनत करत राहण्याचा आणि चांगले काम करत राहण्याचा माझ्यासाठी एक संकेत आहे!’ : 2026 मध्ये ‘मर्दानी 3’पासून राणी मुखर्जी साजरे करणार आपल्या शानदार कारकिर्दीची 30 वर्षे
दुष्टाचा नाश करण्यासाठी राणी मुखर्जी परत येणार, मर्दानी 3 च्या रिलीजची तारीख जाहीर
यशराज फिल्म्सची सुपरहिट "मर्दानी" फ्रँचायझी प्रेक्षकांची मने जिंकत आहे. 2014 मध्ये रिलीज झालेल्या, "मर्दानी" ने शिवानी शिवाजी रॉय या शक्तिशाली ऑफिसरच्या भूमिकेने प्रेक्षकांना चकित केले. त्यानंतर 2019 मध्ये "मर्दानी 2" आला.
Achaleshwar Mahadev Temple रहस्यमय शिवलिंग दिवसातून तीन वेळा रंग बदलते
भारत त्याच्या प्राचीन मंदिरांसाठी आणि धार्मिक स्थळांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथे अनेक मंदिरे आहे जी त्यांच्या अद्वितीय वैशिष्ट्यांसाठी आणि चमत्कारांसाठी ओळखली जातात. असेच एक आश्चर्यकारक मंदिर म्हणजे अचलेश्वर महादेव मंदिर. जे राजस्थानातील धोलपूर शहरापासून सुमारे ५ किलोमीटर अंतरावर चंबळ नदीच्या काठावर असलेल्या दऱ्याखोऱ्यात आहे. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेले शिवलिंग दिवसातून तीन वेळा आपला रंग बदलते .अचलेश्वर महादेव मंदिर, दिवसातून तीन वेळा रंग बदलणारे एक रहस्यमय शिवलिंग आहे.
इंडियन आयडल सीझन 3 चा विजेता प्रशांत तमांग यांचे निधन
गायक आणि अभिनेता प्रशांत तमांग यांचे वयाच्या 43 व्या वर्षी निधन झाले आहे. चित्रपट निर्माते राजेश घटानी यांनी तमांग यांच्या निधनाची पुष्टी केली. दार्जिलिंगमधील गायक महेश सेव यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रशांत यांना श्रद्धांजली वाहिली.