शुक्रवार, 4 एप्रिल 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
संबंधित माहिती
कुटुंब आणि मित्र हे जीवनाचे मूळ आहे
आपली महाराष्ट्राची संस्कृती
व्हाट्सएपच्या फॅमिली ग्रुपमध्ये शक्यतो दोन प्रकार असतात,
माघार घेणारा माणूस
मानलं तर मौज आहे ।।।।
मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे
मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे,
मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे,
मैत्रीला घर नाही म्हणूनच ती
आपल्या हृदयात आहे…
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Bollywood News: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मनोज कुमार आता या जगात राहिले नाहीत. वयाच्या ८७ व्या वर्षी या अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
'पांडुरंग' प्रेक्षकांच्या भेटीला : लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’ चित्रपटातील सोनू निगम यांचे हृदयस्पर्शी भक्तिगीत
महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुचर्चित मराठी चित्रपट ‘देवमाणूस’ ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. आता या चित्रपटातील पहिले गाणे 'पांडुरंग' प्रेक्षकांच्या भेटीला आहे आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सची निर्मिती असणाऱ्या 'देवमाणूस' चित्रपटातील हे भक्तीगीत संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारे आहे.
त्याने माझ्या ओठांवर चुंबन घेतले आणि म्हणाला, 'वडील असेच करतात', अंजली आनंदसोबत घडला घृणास्पद प्रकार
चित्रपट, टीव्ही मालिका आणि टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री अंजली आनंदने बालपणीचा एक वेदनादायक अनुभव शेअर केला आणि सांगितले की तिच्या डांस टीचरने बालपणात तिच्याशी वाईट वागत होता. ती ८ वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. ती म्हणाली, त्यावेळी मला समजत नव्हती की माझ्यासोबत जे घडत आहे ते बरोबर आहे की चूक, पण हळूहळू तिला सगळं समजू लागलं, मग तिने तिच्या बॉयफ्रेंडची मदत घेतली आणि स्वतःला त्या दलदलीतून बाहेर काढलं, त्यासाठी ५ वर्षे लागली.
कपिल शर्मा पुन्हा एकदा लोकांना हसवण्यास सज्ज, ईदच्या दिवशी केली 'किस किस को प्यार करूं २' ची घोषणा
विनोदासाठी प्रसिद्ध असलेल्या कपिल शर्माने बॉलिवूडमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या कपिल शर्माच्या 'किस किस को प्यार करूं' या विनोदी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळाला. आता तो या चित्रपटाचा सिक्वेल घेऊन येत आहे.
राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत, अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनीत "अशी ही जमवा जमवी" चा मजेदार ट्रेलर प्रदर्शित !!
प्रेमाला आणि मैत्रीला वयाची मर्यादा नसते. सहवासाची इच्छा सार्वत्रिक आहे आणि तिचा शोध जीवनाच्या कोणत्याही विशिष्ट टप्प्यापुरता मर्यादित नाही. अशीच एका नव्या प्रेमाची नवी परिभाषा आपल्याला मोठ्या पद्यावर अनुभवायला मिळणार आहे. राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित बहुप्रतिक्षित असा "अशी ही जमवा जमवी" या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
सेलिब्रिटी मास्टरशेफ’मधील सर्वोच्च 5 स्पर्धकांची नावे उघड झाली!
आता गरमी खूप वाढली आहे, कारण सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सेलिब्रिटी मास्टरशेफ रोमांचक शेवटाकडे वाटचाल करत आहे. सर्वोच्च 5 सेलिब्रिटी स्पर्धक येथील किचनमधील वातावरण तापवण्यासाठी सज्ज आहेत. यातील प्रत्येक स्पर्धकाने ‘मास्टरशेफ’चा किताब जिंकण्यासाठी स्वतःची पात्रता सिद्ध करण्यासाठी कंबर कसली आहे. हे पाच स्पर्धक आहेत- तेजस्वी प्रकाश, निक्की तांबोळी, फैझल शेख, गौरव खन्ना आणि राजीव अदातिया.
चला हवा येऊ द्या फेम प्रसिद्ध अभिनेता सागर कारंडे यांची 61 लाखांची फसवणूक
सध्या ऑनलाईन फसवणूकच्या जाळ्यात अनेक जण अडकून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात सातत्याने वाढ होत आहे. या फसवणुकीला आता प्रसिद्ध अभिनेता देखील बळी पडत आहे.
इंडियन आयडॉल 15 मध्ये भूषण कुमारने स्नेहा शंकरला तिच्या कारकिर्दीला वेगळे वळण देणारी संधी देऊ केली!
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल या अत्यंत लोकप्रिय गायन रियालिटी शो चे 15 वे सत्र ग्रँड फिनालेच्या दिशेने वाटचाल करत आहे. या सत्राच्या प्रवासाचा परमोत्कर्ष साधणारा या वीकएंडचा भाग 90 च्या दशकातील सुमधुर बॉलीवूड गीतांनी दुमदुमणार आहे. परीक्षक श्रेया घोषाल, बादशाह आणि विशाल ददलानी यांच्या उपस्थितीत अंतिम फेरीत पोहोचलेल्या स्पर्धकांचे एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्स यावेळी बघायला मिळतील.
वेब सिरीज पंचायत 4 च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर
पंचायत वेब सिरीजला पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.वेब सिरीज पंचायत 4 च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे.
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Bollywood News: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मनोज कुमार आता या जगात राहिले नाहीत. वयाच्या ८७ व्या वर्षी या अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.