गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 29 ऑक्टोबर 2018 (18:45 IST)

दुसऱ्याबरोबर Compare करू नका

घरात सोफासेट असो,
   डिनरसेट असो,
     टीवीसेट असो की
       मेकअप सेट असो,       
 
       परंतु "माइंडसेट" नसेल तर
      आपण कोठेही
    सेट होवू शकत नाही !!
 म्हणूनच सदैव प्रसन्न रहा !! 
 
स्वतःला कधी दुसऱ्याबरोबर Compare करू नका,
कारण 
तुम्ही सर्वच खूप छान आहात
आणि हे सत्य कोणीही बदलू शकत नाही...
 
आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना
दुःख  नसतेच असे नाही.
फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते...इतकच !!!! 
              
.......  हसा खेळा मस्त रहा