मंगळवार, 17 मार्च 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
गुरूवार, 15 नोव्हेंबर 2018 (11:06 IST)
संबंधित माहिती
दीपिका रणवीर यांचा लग्नसोहळा संपन्न, फोटोची उत्सुकता कायम
..जे निरभ्र असते ते आकाश.. आणि..
हसू थोडं, व समजू थोडं
'ठग्स ऑफ हिंदुस्तान'चे कलेक्शन खाली आले
तुम्हांला बालदिनाच्या शुभेच्छा ! !
संकट आल्या शिवाय .. डोळे उघडत नाहीत....
डोळे बंद केले म्हणून ,.........
संकट जात नाही .
आणि
संकट आल्या शिवाय ,..
डोळे उघडत नाहीत.
राग आल्यावर थोडं थांबलं,.. आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,..........
तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात .....
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
स्टार प्लस आणि ‘तारा’ने मिळून "परदेसिया" या सुप्रसिद्ध गाण्याला दिला नवा ट्विस्ट!
स्टार प्लस कायम वैविध्यपूर्ण कलाकृती मधून प्रेक्षकांची मन जिंकून घेत असताना नुकताच स्टार प्लसने तारा मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आणि रसिक प्रेक्षकांनी त्याला देखील भरभरून प्रेम दिलं. स्टार प्लस कायम नव्या शोसह टेलिव्हिजनवरील रोमॅन्सला नवी उंची देण्यासाठी ओळखलं जातं
अनुपमाच्या आयुष्यात येणार नवा ट्विस्ट; अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी व्यक्त केल्या भावना!
प्रेक्षकांच्या मनात वर्षानुवर्ष अधिराज्य गाजवणार चॅनल म्हणजे स्टार प्लस. स्टार प्लसवरील सर्वाधिक लोकप्रिय शो असलेला "अनुपमा" अत्यंत रंजक कथानकामुळे अजूनही टीव्हीवर राज्य करत आहे या मालिकेत सतत येणारे ट्विस्ट आणि भावनिक वळणांमुळे प्रेक्षक या मालिकेशी भावनिक रित्या घट्ट जोडले गेले आहेत. मालिकेतील पात्र आता प्रेक्षकांना आपलीशी वाटायला लागली असून या कारणांमुळे अनेक वर्षांपासून प्रेक्षकांनी या मालिकेला प्रेम दिलं. सध्या सुरू असलेल्या ट्रॅकमध्ये कथानकात लीप दाखवण्यात आला असून अनुपमा आपल्या आयुष्याचा नवा अध्याय गोव्यात सुरू करताना दिसणार आहे.
"धुरंधर: द रिव्हेंज" मध्ये या वर्षातील सर्वात मोठा सामना; अर्जुन रामपाल रणवीर सिंग विरुद्ध उभा
"धुरंधर: द रिव्हेंज" मध्ये रणवीर सिंग आणि अर्जुन रामपाल यांच्यात वर्षातील सर्वात मोठा सामना होणार आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनापूर्वी, निर्मात्यांनी "आरी आरी" हा शक्तिशाली ट्रॅक रिलीज केला आहे, जो रामपालच्या आयएसआय मेजर इकबाल आणि सिंगच्या हमजा अली मजारी यांच्यातील तीव्र संघर्षाची झलक दाखवतो.
अक्षय कुमारचा 'भूत बांगला' चित्रपटाचा हास्यास्पद टीझर प्रदर्शित
बॉलिवूडची प्रतिष्ठित दिग्दर्शक-अभिनेता जोडी, प्रियदर्शन आणि अक्षय कुमार, १४ वर्षांच्या अंतरानंतर 'भूत बांगला' चित्रपटातून परत येत आहे. गेल्या काही वर्षांत, या जोडीने हिंदी चित्रपटसृष्टीला संस्मरणीय आणि उत्कृष्ट विनोदी चित्रपट दिले आहे जे लोक अजूनही मोठ्या उत्सुकतेने पुन्हा पाहतात.
Kumbh viral girl Monalisa married with Muslim boyfriend "मोनालिसा लव्ह जिहादचा बळी ठरली" महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसा लग्नाबद्दल दिग्दर्शकाचा दावा
महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसा पुन्हा एकदा चर्चेत आहे. केरळमध्ये तिचा बॉयफ्रेंड फरमान खानशी लग्न करून मोनालिसाने सर्वांना आश्चर्यचकित केले. लग्नानंतर मोनालिसाने पोलिस संरक्षणही मागितले आहे. महाकुंभ व्हायरल गर्लच्या या निर्णयामुळे केवळ तिच्या चाहत्यांनाच नाही तर तिला चित्रपटसृष्टीत आणणाऱ्या चित्रपट दिग्दर्शकांनाही धक्का बसला आहे. दिग्दर्शक सनोज मिश्रा मोनालिसाच्या निर्णयाने हैराण झाले आहेत. ते याला प्रेम नाही तर लव्ह जिहाद म्हणतात. दिग्दर्शकाने काय म्हटले ते जाणून घेऊया.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
सलमान खानचा आगामी चित्रपट "बॅटल ऑफ गलवान" आता "मातृभूमी" या नावाने प्रदर्शित होणार
सलमान खानचा आगामी चित्रपट, जो पूर्वी "बॅटल ऑफ गलवान" म्हणून ओळखला जात होता, तो आता नवीन शीर्षकाने प्रदर्शित होणार आहे. त्याचे नाव "मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस" असे ठेवण्यात आले आहे. हा चित्रपट २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षापासून प्रेरित आहे, परंतु त्याचे निर्माते केवळ ऐतिहासिक घटनेपेक्षा युद्धाच्या मानवी आणि तात्विक पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करीत आहे.
मराठी अभिनेत्रीचा गृहप्रवेश: अवघ्या १७ व्या वर्षी मुंबईत हक्काचे घर; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
मुंबई: मराठी मनोरंजन सृष्टीतील उदयोन्मुख अभिनेत्री नारायणी वर्णे हिने एक मोठी कामगिरी केली आहे. 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' आणि 'एक महानायक – डॉ. आंबेडकर' यांसारख्या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेल्या नारायणीने मुंबईत स्वतःचं घर विकत घेतलं आहे. विशेष म्हणजे तिने हे यश वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी संपादन केले आहे.
अरिजीत सिंगच्या निर्णयानंतर श्रेया घोषालचे महत्त्वपूर्ण विधान: कधी आणि का विश्रांती घेऊ शकते?
श्रेयाने अरिजीत सिंगने पार्श्वगायनातून काही काळासाठी विश्रांती घेण्याचा घेतलेला निर्णय, हे एक धाडसी पाऊल असल्याचे वर्णन केले. तिने कबूल केले की, काही वेळा तिलाही विश्रांती घेण्याची तीव्र इच्छा होते. श्रेयाने नमूद केले की, अरिजीतच्या मनात संगीताबद्दल इतकी गाढ निष्ठा आहे की, हेच सखोल नाते त्याला इतरांपेक्षा वेगळे ठरवते आणि त्याच्या चाहत्यांच्या नजरेत त्याला इतके खास बनवते.
सुनील ग्रोव्हरने कादर खानची नक्कल केली, 'साजन चले ससुराल मधले खुराणा बनले
प्रसिद्ध विनोदी अभिनेता सुनील ग्रोव्हर आपल्या कॉमिक टायमिंग आणि मिमिक्रीने लोकांना हसवतो. अलिकडेच, "द ग्रेट इंडियन कपिल शो" मध्ये, सुनील ग्रोव्हरने दिवंगत अभिनेते कादर खान यांची मिमिक्री करून सर्वांची मने जिंकली. प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन आणि त्यांचा मुलगा वरुण धवन शोच्या शेवटच्या भागात पाहुणे म्हणून उपस्थित होते.
२०२६ च्या ऑस्कर विजेत्यांची घोषणा! संपूर्ण यादी पहा
अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित ९८ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या ऑस्कर शर्यतीत अनेक उत्कृष्ट चित्रपट आणि कलाकारांनी आपला ठसा उमटवला आहे