आयुष्यात यशाच्या पायऱ्या चढत असताना....
आयुष्यात यशाच्या पायऱ्या चढत असताना
वाटेत भेटणाऱ्या लोकांशी
नेहमी चांगले वागण्याचा प्रयत्न करा.
कारण तेच लोक खाली उतरताना
पुन्हा भेटणार असतात...
कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो
तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत रहा
नेहमी लक्षात ठेवा...
करोडो लोक झोपेत असतात म्हणुन
सुर्य आपला विचार कधीही बदलत नाही.
सुर्योदय हा होतोच....!!!
शुभ सकाळ