गंमत पदार्थांची
आजकाल पिझ्झा, केक, आईस्क्रीम, बर्गर, तंदूरी हे पदार्थ घरी करून पाहिले जातात
आणि
कुरडई, पापड, व लोणची विकत घेतात
दुसरी गंमत म्हणजे घरी केलेले पदार्थ हॉटेलसारखे झाले नाहीत म्हणून कुरकुरतात आणि बाहेर हॉटेलमध्ये जाताना घरगुती जेवण कुठे मिळेल ते शोधत बसतात.