शुक्रवार, 6 फेब्रुवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 फेब्रुवारी 2026 (14:55 IST)

बजेटचे पडसाद: कामवाली बाईला मालकीणने कसे अकडवले

whatsapp marahti jokes
बजेटचे पडसाद
कामवाली बाई: मालकीण बाई, पगार वाढवून द्या.
 
मालकीण:  नक्की देते पण यात दोन पर्याय आहेत. जुन्या पर्यायाप्रमाणे पगार घेतलास तर पगार, बोनस आणि सणवाराला भेट मिळेल. 
नवीन पर्यायाप्रमाणे पगार वाढवून देईन, पण बोनस, भेटवस्तू.... काहीही मिळणार नाही. बोल, कुठला पर्याय निवडतेस?
 
कामवाली बाई:  बरं ! मी, माझ्या सी.ए.ला विचारुन सांगते.