नोटेला दोरी- खोट्या नोटेला दोरा बांधा. वरच्या मजल्या किंवा खिडकीतून ती नोट खाली सोडा. रस्त्यावरुन जाणार्यांना नोट पडली आहे असे वाटेल आणि ते उचलायला येतील. तेव्हा त्यांनी उचलण्याची पोझिशन घेतली की नोट वर खेचून घ्या. घरी मित्र मैत्रिणींना बोलवा. त्यांना एखाद्या खाद्य पदार्थं किंवा पेय पदार्थांत कारल्याचा रस मिसळून...