गुरूवार, 23 एप्रिल 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
बाल मैफल
मुलांचे विनोद
Written By
पाच मिनिटांचा मौन
चिंगीच्या सततच्या बडबडीमुळे गण्या वैतागतो.
गण्या: तू जर पाच मिनिटे गप्प बसलीस तर मी तुला पाचशे रूपये देईन.
(चिंगी गप्प बसते आणि जेमतेम दोनच मिनिटे होतात.)
चिंगी: अहो, जरा घड्याळात बघ ना. पाच मिनिटे झाली का?
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)
२. पुदिना ताक जर तुम्हाला शरीरातील उष्णता कमी करायची असेल, तर पुदिना ताक बेस्ट आहे. पुदिना नैसर्गिकरित्या थंड असतो आणि भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. साहित्य: ताक, पुदिना पानांची पेस्ट, हिरवी मिरची (ऐच्छिक) आणि सैंधव मीठ. फायदा: शरीराला डिटॉक्स करते आणि ताजेतवाने वाटते.
कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?
तिसरे महायुद्ध: विनाशाची भीषणता 'भविष्य मालिका' आणि 'कालज्ञानम्'नुसार, तिसऱ्या महायुद्धाची परिस्थिती खालीलप्रमाणे असेल: १. युद्धाचा कालावधी: संत अच्युतानंद यांच्या मते, हे युद्ध ६ वर्षे आणि ६ महिने चालेल. अणुबॉम्बचा वापर केला जाईल, ज्यामुळे जगाची दोन-तृतीयांश लोकसंख्या नष्ट होईल. २. सुरुवात आणि प्रमुख देश: मालिका नक्षत्रानुसार, जेव्हा शनी कुंभ राशीत प्रवेश करेल (जे सध्याच्या काळाच्या जवळ आहे), तेव्हा युद्धाला सुरुवात होईल. यामध्ये चीन आणि पाकिस्तानसारखे देश एका बाजूला असतील आणि भारत त्यांच्या बाजूने लढेल.
लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!
१. इच्छा आणि तयारी तुझी लग्न करण्याची खरी इच्छा आहे का, की कुटुंब/समाजाच्या दबावामुळे? तुला लग्नानंतरचे आयुष्य कसे वाटते? (संसार, जबाबदाऱ्या, स्वातंत्र्य इ.) २. करिअर आणि भविष्य तुझे करिअर प्लॅन्स काय आहेत? (नोकरी बदली, प्रमोशन, व्यवसाय) लग्नानंतर मी/तू नोकरी करणार असलो तर त्याला तू कितपत सपोर्ट करशील? बदली किंवा शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जावे लागले तर तुमची तयारी आहे का? मुलं झाल्यानंतर नोकरी/घर सांभाळणे याबाबत तुझे विचार काय आहेत?
उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?
पाणी देण्याची योग्य पद्धत वेळ पाळा: उन्हाळ्यात तुळशीला सकाळी लवकर आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यावरच पाणी द्यावे. दुपारी कडक उन्हात पाणी देणे टाळा, कारण यामुळे मुळे कुजू शकतात. नियमितता: मातीतील ओलावा तपासा. उन्हाळ्यात माती लवकर कोरडी होते, त्यामुळे दोन्ही वेळेस थोडे थोडे पाणी देणे फायदेशीर ठरते. पाण्याचा शिडकावा: फक्त मुळाशी पाणी न घालता, स्प्रे बाटलीने पानांवरही पाणी शिंपडा. यामुळे पानांवरील धूळ निघून जाते आणि वनस्पतीला थंडावा मिळतो.
१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य
मेष (२१ मार्च – १९ एप्रिल) या आठवड्यात, तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक व्यक्त होण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरणा मिळू शकते. तुमच्या कल्पना स्पष्टपणे मांडण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला हवी असलेली ओळख मिळू शकते. वाढलेल्या एकाग्रतेमुळे विद्यार्थी शैक्षणिक यशाच्या जवळ पोहोचू शकतात
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
लंचबॉक्स म्हणजे फक्त जेवण नसतं, तर तुमचं प्रेम असतं! टिफिन मध्ये द्या हे पदार्थ नवरोबा अगदी खुश होईल
नवरोबाचा डबा म्हणजे फक्त जेवण नसतं, तर तुमचं प्रेम असतं! रोजच्या त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, म्हणून डब्यासाठी काही खास आणि चविष्ट पदार्थ आज आपण पाहणार आहोत ज्यामुळे नवरोबा अगदी खुश होईल.
नैतिक कथा : खरे सौंदर्य
Kids story : खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका महासागराच्या मध्यभागी एक सुंदर छोटेसे बेट होते. संपूर्ण बेट असंख्य झाडे आणि वनस्पतींनी व्यापलेले होते. हिरव्यागार गवत बहरलेली होती आणि तिथे प्रत्येक रंगाची सुंदर फुले उमलली होती.
ही ७ लक्षणं दिसली तर सावध व्हा! शरीर देतंय आजाराची सूचना
१. सतत थकवा जाणवणे पुरेशी झोप आणि विश्रांती घेऊनही जर तुम्हाला दिवसभर गळाल्यासारखे वाटत असेल, तर हे ॲनिमिया (रक्तक्षय), थायरॉईड किंवा मधुमेहाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. २. वजनात अचानक होणारा बदल डाएट किंवा व्यायाम न करताही जर तुमचे वजन वेगाने कमी होत असेल किंवा अचानक वाढत असेल, तर ते चिंतेचे कारण आहे. हे हार्मोनल असंतुलन किंवा पचनसंस्थेच्या गंभीर आजाराचे संकेत असू शकतात.
पंतप्रधान मोदींची 'झालमुडी'चा सगळीकडे डंका! घरच्या घरी कशी बनवायची? सोपी पद्धत जाणून घ्या
एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, बटाटा, हिरवी मिरची आणि चणे एकत्र करून घ्या.आता यामध्ये लाल तिखट, चाट मसाला, मीठ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोहरीचे तेल टाका. हे सर्व नीट मिक्स करा जेणेकरून भाज्या मसाल्यात मुरतील.आता यामध्ये भाजलेले शेंगदाणे आणि चिवडा/डाळ मिक्स करा. शेवटी यामध्ये कुरकुरीत चुरमुरे आणि लिंबाचा रस घाला. झटपट चमच्याने किंवा हाताने सर्व मिश्रण एकजीव करा (खूप वेळ कालवू नका, नाहीतर चुरमुरे मऊ पडतील). वरून भरपूर कोथिंबीर आणि बारीक शेव टाका.
Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीजशिवाय पाणी थंड ठेवण्याचे रामबाण उपाय
Natural Cool Water माठ रेफ्रिजरेटरसारखे बनवण्यासाठी, तुम्हाला एक लेप तयार करावा लागेल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले जात आहे की यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एका भांड्यात बेकिंग सोडा आणि मीठ मिसळावे लागेल. यानंतर त्यात व्हिनेगर आणि थोडे पाणी मिसळा आणि जाड मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण माठात ओता आणि चांगले घासून लावा. काही वेळ लावून तसेच राहू द्या. १० मिनिटांनी माठ पाण्याने धुवा. आता त्यात पाणी भरा आणि थंड होऊ द्या. याद्वारे पाणी रेफ्रिजरेटरइतकेच थंड होईल.