suvichar

अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ

शुक्रवार, 19 एप्रिल 2024 (18:03 IST)
अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ
थोडी न्‌ थोडकी लागली फार
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार
 
वारा वारा गरागरा सो सो सूम्‌
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम
वीजबाई अशी काही तोर्‍यामधे खडी
आकाशाच्या पाठीवर चमचम छडी
 
खोलखोल जमिनीचे उघडून दार
बुडबुड बेडकाची बडबड फार
डुंबायला डबक्याचा करूया तलाव
साबु-बिबु नको थोडा चिखल लगाव
 
Author: Khare Sandip|खरे संदीप

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

नवरा-बायकोमध्ये रोज वाद होण्यामागे ५ कारणे, मानसशास्त्र काय सांगते?

फ्रिजमध्ये कधीही ठेवू नका 'हे' 8 पदार्थ; चव आणि पोषण दोन्ही कमी होते

पावसाळ्यात चुकूनही एकत्र खाऊ नका 'हे' पदार्थ; पचनावर होऊ शकतो परिणाम

लहान-मोठ्यांना आवडणारी रेसिपी; अतिशय चवदार चीज, कॉर्न आणि पनीर बर्गर

स्त्रीला उत्तेजित करणारे शरीराचे ८ सर्वात संवेदनशील भाग; जे वाढवू शकतात रोमँटिक जवळीक

पुढील लेख
Show comments