सोमवार, 20 जानेवारी 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
बाल मैफल
बालगित
Written By
Last Modified:
गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023 (15:35 IST)
संबंधित माहिती
आज गोकुळात रंग खेळतो हरी
गोरी गोरीपान, फुलासारखी छान
मामाच्या गावाला जाऊया
Marathi Kavita एखादी व्यक्ती, अक्ख आयुष्य बदलवून टाकते
Marath Kavita भरवसा, ऐकायला हलका शब्द
कशासाठी पोटासाठी
कशासाठी पोटासाठी
खंडाळ्याच्या घाटासाठी
चला खेळू आगगाडी,
झोका उंच कोण काढी ?
बाळू, नीट कडी धर
झोका चाले खाली वर
ऐका कुकुक् शिट्टी झाली
बोगद्यात गाडी आली
खडखड भकभक
अंधारात लखलख
इंजिनाची पहा खोडी
बोगद्यात धूर सोडी
नका भिऊ थोड्यासाठी
लागे कुत्रे भित्यापाठी
उजेड तो दूर कसा
इवलासा कवडसा
नागफणी डावीकडे
कोकण ते तळी पडे
पाठमोरी आता गाडी
वाट मुंबईची काढी
खोल दरी उल्लासाची
दो डोक्यांचा राजमाची
पडे खळाळत पाणी
फेसाळल्या दुधावाणी
आता जरा वाटे दाटी
थंड वारा वरघाटी
डावलून माथेरान
धावे गाडी सुटे भान
तारखांब हे वेगात
मागे मागे धावतात
तार खाली वर डोले
तिच्यावर दोन होले
झाडी फिरे मंडलात
रूळ संगे धावतात
आली मुंबई या जाऊ
राणीचा तो बाग पाहू
गर्दी झगमग हाटी-
कशासाठी ? पोटासाठी !
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या
शरीरातील साचलेल्या अशुद्धी काढून टाकण्यासाठी योगामध्ये अनेक आसने आणि व्यायाम आहेत. गणेश क्रिया, जलनेती, धौती क्रिया आणि वामन क्रिया यासारख्या विधी केल्या जातात. त्याचप्रमाणे, उत्कटासन किंवा उत्कट आसन हे आसनांमध्ये महत्त्वाचे आहे. हे कसे केले जाते ते जाणून घ्या
प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट
Kids story : ही कथा त्रेता युगातील आहे. ज्यावेळी श्रावण बाळ नावाचा एक तरुण होता. त्याचे त्याच्या आई-वडिलांवर खूप प्रेम होते. पण त्याचे आई आणि वडील हे दोघेही आंधळे होते. त्यांना दृष्टी न्हवती पण त्यांनी मोठ्या कष्टाने श्रावण बाळ याला लहानाचे मोठे केले होते. श्रावणबाळ लहानपणापासूनच आपल्या आईवडिलांचा खूप आदर करत असे. खूप सेवा करीत असे.
Ratha Saptami 2025 रथी सप्तमी कधी? या दिवशी काय करावे
Ratha Saptami 2025 रथ सप्तमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा दिवस आहे, जो एक उत्सव म्हणून साजरा केला जातो. हिंदू पंचागानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी किंवा सातव्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो.
Golden Baba ६ कोटींचे सोने घालून फिरतात ६७ वर्षीय हे बाबा, प्रत्येक दागिन्याशी साधनेची एक कहाणी जोडलेली
Golden Baba प्रयागराजमधील महाकुंभ मेळा २०२५ मध्ये भक्तांना आकर्षित करणाऱ्या अनेक अद्भुत संत आणि ऋषींमध्ये एक प्रमुख नाव म्हणजे गोल्डन बाबा. गोल्डन बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले एसके नारायण गिरी जी महाराज हे सध्या कुंभमेळ्यात चर्चेचा विषय आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व आणि अनोखी शैली भक्तांना आकर्षित करते.
Basant Panchami 2025 वसंत पंचमीला पिवळे वस्त्र का परिधान केले जातात?
वसंत पंचमीला सरस्वती मातेची पूजा केली जाते. या दिवशी पिवळे कपडे घालावेत. या दिवशी पिवळे कपडे घालणे खूप शुभ मानले जाते. शास्त्रानुसार पिवळा रंग खूप शुभ मानला जातो. हा रंग विशेषत: शुभ कार्यात वापरला जातो. लग्न, विवाह, पूजा, पठण इत्यादींमध्ये पिवळा रंग वापरला जातो. धार्मिक ग्रंथांमध्ये भगवान विष्णूला पिवळा रंग अतिशय प्रिय आहे आणि सरस्वती देवीलाही पिवळा रंग आवडतो. या दिवशी देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी पिवळे वस्त्र परिधान करावे. यामुळे सरस्वती देवी खूप प्रसन्न होते सरस्वतीचा आशीर्वाद सदैव भक्तांवर राहतो.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Elegant saree for corporate event एलिगंट साडी नेसून तुम्ही कॉर्पोरेट लुकमध्ये सर्वांचे लक्ष वेधू शकता, मात्र निवडताना काळजी घ्या
फॅब्रिक- कॉर्पोरेट कार्यक्रमासाठी साडी निवडताना कापडाकडे दुर्लक्ष करणे ही एक मोठी चूक ठरू शकते. खरं तर कॉर्पोरेट कार्यक्रम तासन्तास चालू शकतात आणि अशात ब्रोकेड, कडक सिल्क किंवा स्क्रॅची नेट फॅब्रिक निवडणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. म्हणून, शिफॉन, जॉर्जेट, क्रेप किंवा कॉटन सिल्क, लिनेन सारख्या हलक्या कापडापासून बनवलेली साडी निवडण्याचा प्रयत्न करा. ते फक्त चांगले नेसायला सोपे नसून हाताळायलाही खूप सोपे जाते. यामुळे तुम्हाला जडपणा जाणवत नाही.
Pneumonia हिवाळ्यात मुलांना न्यूमोनियापासून वाचवण्यासाठी या ५ गोष्टी करा
मुलांसाठी हिवाळा ऋतू खूप आव्हानात्मक असतो. या ऋतूत न्यूमोनियाचा धोका असतो. न्यूमोनिया हा फुफ्फुसांमध्ये होणारा संसर्ग आहे, ज्यामध्ये फुफ्फुसांचा एअरबॅग पूने भरतो आणि सुजतो, हे संसर्गामुळे होते. २ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना न्यूमोनिया होण्याची शक्यता जास्त असते कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते. हिवाळ्यात न्यूमोनिया टाळण्यासाठी मुलांनी काय करावे ते जाणून घेऊया.
Engagement Wishes In Marathi साखरपुड्याच्या शुभेच्छा
धरून एकमेकांचा हात नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा..
चिकन डोसा रेसिपी
साहित्य- 2 कप तांदूळ 1/2 कप उडीद डाळ 1/2 चमचा मेथी दाणे पाणी चवीनुसार मीठ
Breakfast recipe : रवा आप्पे
साहित्य- 1 कप रवा 1 कप दही 1/2 कप पाणी 1 छोटा कांदा 1 गाजर 1 हिरवी मिरची 1/4 कप कोथिंबीर मीठ चवीनुसार