बुधवार, 25 फेब्रुवारी 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
बाल मैफल
बालगित
Written By
Last Updated :
शुक्रवार, 14 मे 2021 (12:39 IST)
संबंधित माहिती
एकदा ऐकले काहींसें असें
मराठी कविता : संसार
मराठी कविता : हरखणे
Viral Video अमिताभ बच्चनने शेअर केला मराठी गीत गात असलेल्या वडील आणि चिमुकल्याची जोडी
ये रे ये रे पावसा तुला...
मराठी कविता वेडं कोकरू
वेडं कोकरू
खूप थकलं
येताना घरी
वाट चुकलं!
अंधार बघून
भलतंच भ्यालं
दमून दमून
झोपेला आलं!
शेवटी एकदा
घर दिसलं
वेडं कोकरू
गोड हसलं!
डोकं ठेवून
गवताच्या उशीत
हळूच शिरलं
आईच्या कुशीत!
-मंगेश पाडगावकर
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी
मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा – माझा आजही गौरव गिते गाती ओवाळूनी पंचारती तो फक्त “राजा शिवछत्रपती” ॥ जय जिजाऊ ॥ ॥ जय शिवराय ॥ निधड्या छातीचा मराठा गडी एकेक ढाण्या वाघ आहे,मनगटात हत्तीचे बळ अन मनात शिवतेजाची आग आहे...
Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे
हिंदवी : हिंदुस्थान / स्वराज्य (हिंदवी स्वराज्य) शिवानी : शिवाजी महाराजांशी संबंधित, पार्वतीचे नाव सई : शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई (प्रेमळ) जिजा : राजमाता जिजाऊ जिजाऊ : आदरार्थी आणि अतिशय लोकप्रिय नाव तारा/ताराबाई : मराठा साम्राज्याच्या स्वामिनी, धाडसी
Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या
Ramadan 2026 रमजानचे मुख्य उद्देश: अल्लाहची इबादत वाढवणे कुराण शरीफची तिलावत करणे गरीब-गरजूंना मदत करणे (सदका, फित्रा) स्वतःला शुद्ध करणे आणि सहनशीलता वाढवणे २०२६ मध्ये रमजान कधी सुरू आणि संपेल? रमजानची सुरुवात आणि समाप्ती चंद्र दिसण्यावर (हिलाल/चंद्रमा दर्शन) अवलंबून असते. म्हणून नेहमी थोडी अनिश्चितता असते. अंदाजे सुरुवात — १७ फेब्रुवारी २०२६ च्या संध्याकाळी (मंगळवार संध्याकाळी) किंवा १८ फेब्रुवारी २०२६ (बुधवार). भारतात बहुतेक ठिकाणी पहिला रोजा १९ फेब्रुवारी २०२६ (गुरुवार) पासून सुरू होण्याची शक्यता जास्त आहे (चंद्र १८ फेब्रुवारी संध्याकाळी दिसला तर). अंदाजे समाप्ती — १८ मार्च २०२६ (बुधवार) संध्याकाळी किंवा १९ मार्च २०२६ (गुरुवार). ईद-उल-फित्र (ईद) १९ किंवा २० मार्च २०२६ ला साजरी होईल. भारतात बहुतेक मुस्लिम समुदाय १९ फेब्रुवारी २०२६ पासून पहिला रोजा ठेवतील, पण स्थानिक मशिदी/मौलवी यांच्या घोषणेनुसार अंतिम निर्णय होतो.
Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?
Mangal gochar 2026: २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:३३ वाजता, शौर्य आणि धैर्याचे प्रतीक असलेला मंगळ शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल. या वैश्विक हालचालीचा तुमच्या राशीवर कसा परिणाम होईल हे पाहण्यासाठी सर्व १२ राशींच्या कुंडलींचा शोध घेऊया. मंगळाचे शनीच्या कुंभ राशीत संक्रमण हा एक मोठा ज्योतिषीय बदल मानला जातो, ज्याचा सर्व १२ राशींच्या जीवनावर, करिअरवर आणि आर्थिक बाबींवर महत्त्वपूर्ण परिणाम होतो.
किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल
मूत्रपिंड हे आपल्या शरीरातील एक अवयव आहे जे रक्त स्वच्छ करण्यासाठी २४ तास अथकपणे काम करते. ते शरीरातील विषारी पदार्थ, जास्त पाणी आणि निरुपयोगी खनिजे काढून टाकून आपल्याला आतून निरोगी ठेवण्यास मदत करतात.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Marathi Bhasha Gaurav Din 2026 Wishes मराठी भाषा गौरव दिन शुभेच्छा
"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी... मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व मराठी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!" "माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने लाभे आम्हास अमृताचा जिव्हाळा मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!"
Holi Special Sweet Recipes होळी विशेष लोकप्रिय गोड पदार्थांच्या पाककृती
होळीचा सण म्हटला की रंगांसोबतच डोळ्यांसमोर येतात ते म्हणजे चविष्ट आणि गोड पदार्थ! महाराष्ट्रात होळीला 'पुरणपोळी'चे महत्त्व असले, तरी भारतभरात अनेक प्रकारचे गोड पदार्थ बनवले जातात. होळी विशेष काही लोकप्रिय गोड पदार्थांच्या पाककृती आज आपण पाहणार आहोत.
रिकाम्या पोटी पपई खाण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या
पपई आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. विशेषतः बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांसाठी ते वरदान ठरू शकते. पपई हे पोषक तत्वांचे भांडार आहे, त्यामुळे त्याचे सेवन शरीरासाठी फायदेशीर ठरते.
महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या
महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड (MCL) ने 2026 सालासाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही भरती ज्युनियर ओव्हरमन, मायनिंग सरदार, सर्व्हेअर आणि इतर तांत्रिक पदांसह एकूण 667 रिक्त जागा भरण्यासाठी केली जात आहे.
हे सोपे घरगुती उपाय तुमच्या चेहऱ्याची चमक वाढवतील
जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर चमक आणायची असेल, तर बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांऐवजी काही घरगुती उपाय करून पाहणे महत्त्वाचे आहे. हे उपाय तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक कायम ठेवतील.