ganesh chaturthi
✕

वाईट संगत असल्याने काय परिणाम होतो वाचा....

Updated: शुक्रवार, 6 मार्च 2020 (20:14 IST)
मंद-मंद ऊन येत असतं. तिथून एक हंस जात असतो. तो शिकार्‍याकडे बघतो की कसा शांत निजलेला आहे पण त्याच्या तोंडावर ऊन येतं आहे असे दिसतं. तो त्याच झाडाचा फांदीवर बसून त्याच्यावर येत असलेले ऊन रोखण्यासाठी स्वतःचे पंख 
खोलून बसतो आणि त्याला सावली देतो. 
 
तेवढ्यात तिथे एक कावळा येतो आणि त्या शिकारीला त्रास देण्याच्या उद्देशाने हंसाजवळच त्याच फांदीवर येऊन बसतो. कावळा शिकार्‍याच्या तोंडावर विष्ठा करून उडून जातो. हंस हे सगळे बघतो तरी ही डोळे मिटून 
तिथेच बसून असतो. शिकारी ऐकाऐक जागा होतो आणि झाड्यांच्या फांदीवर हंसाला बसलेला बघतो. त्याला वाटते की त्यानेच विष्ठा केलेली असून निमूटपणे डोळे मिटून बसला आहे. तो काहीही विचार ना करता धनुष्याच्या बाणाने त्याला ठार मारतो. 
मरत-मरत हंस त्याला म्हणतो "की मी तर तुला सावली देत होतो आणि ज्या कावळ्याने विष्ठा केली तो तर उडून गेला. मग तू मला का मारलंस." यावर शिकारी उत्तरला 
तुला माहीत होते की त्या कावळ्याने विष्ठा केली आहे तरी तू का इथेच बसून राहिला? त्याची शिक्षा तुला भोगावी लागली. त्या दुष्ट कावळ्यामुळे तुला तुझे प्राण द्यावे लागले. तुला पण त्याच क्षणी उडून जायला हवे होते. तुमच्या मनात जी भावना 
होती ती चांगली होती पण ही वेळ चुकीची असल्यामुळे तुला प्राण गमवावे लागले. 
 
बोध: कुठले ही कार्य करताना त्याचा सातत्याने विचार केला गेला पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे. मनाने आणि कृतीने जे हंस आहे त्यांनी कावळ्यारूपी दुष्ट लोकांना आपल्या पासून दूर ठेवले पाहिजे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments