बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (18:38 IST)

करंट दुसऱ्या वायर मध्ये आहे

joke
एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो
तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले
बायको: काय आहे?
नवरा: या 2 वायरांपैकी एका वायरला हातात धर 
बायको: हं धरली
नवरा: काही जाणवलं का?
बायको: नाही
नवरा: अच्छा म्हणजे करंट दुसऱ्या
वायरमध्ये आहे तर
Edited By - Priya Dixit