रविवार, 25 जानेवारी 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
शुक्रवार, 24 जून 2022 (17:22 IST)
संबंधित माहिती
स्थळ पसंत पडून मुलाकडचे होकार देणारच होते....
गावंढळ कुठचा!
Navra bayko Joke तुमचा पगार झाला की परत देते
Marathi Joke : Old People Are Not Stupid
Funny Father's Day Joke मुलगा आणि बाबा
शेवटी आज आई बोललीच
शेवटी आज आई बोललीच,
“बाळा बायको कमी शिकलेली असली तरी चालेल,पण….
.
.
.
.
…Facebook , Whats app वापरणारी नको…आपल्या घरी कामं पण असतात…”
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
ओ रोमियो ट्रेलर लाँचवर नाना पाटेकर नाराज, शाहिद आणि तृप्ती उशिरा पोहोचल्याने कार्यक्रम सोडून गेले
सुमारे ६० मिनिटे वाट पाहिल्यानंतर, कार्यक्रम सुरू होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसताना, नाना पाटेकर नाराज झाले आणि ट्रेलर लाँचला उपस्थित न राहता निघून गेले. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये नाना सभागृहातून बाहेर पडताना लिफ्टकडे जात असल्याचे दिसत आहे, तर कार्यक्रमाचे आयोजक थांबून त्यांच्याशी तर्क करण्याचा प्रयत्न करतात. व्हिडिओमध्ये नाना रागाने त्यांच्या घड्याळाकडे बोट दाखवत काहीतरी बोलत असल्याचे दिसत आहे, जणू काही ठरलेल्या वेळेचा आदर केला गेला नाही हे दर्शवत आहे.
"मला वाटेल तेव्हाच मी मराठी बोलेन..." हिंदी विरुद्ध मराठी भाषेच्या वादावर सुनील शेट्टी म्हणाले
अलीकडेच महाराष्ट्रात मराठी भाषेबाबत मोठा गोंधळ उडाला होता. मराठी न बोलल्याने लोकांना मारहाण केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या विषयावर अनेक सेलिब्रिटींनीही आपले मत व्यक्त केले. हिंदी विरुद्ध मराठी भाषेच्या वादावर सुनील शेट्टी यांनीही आपले मत व्यक्त केले.
स्मृती इराणी यांनी दावोस २०२६ मध्ये भारताचा लिंग समानता अजेंडा सादर केला
"क्यूंकी सास भी कभी बहू थी" या मालिकेव्दारे २५ वर्षांनंतर भारतीय टेलिव्हिजनवर ऐतिहासिक पुनरागमन करून प्रसिद्धी मिळविल्यानंतर, माजी केंद्रीय मंत्री आणि अलायन्स फॉर ग्लोबल गुड: जेंडर इक्विटी अँड इक्वॅलिटीच्या संस्थापक आणि अध्यक्षा स्मृती इराणी यांनी आता जागतिक व्यासपीठावर आपला ठसा उमटवला आहे.
'धुरंधर २' मध्ये आणखी एक शक्तिशाली अभिनेता दिसणार, विकी कौशल मेजर विहानची भूमिका साकारणार
दिग्दर्शक आदित्य धर यांच्या 'धुरंधर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने भारतात आधीच ८२८ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. रणवीर सिंग, अक्षय खन्ना आणि संजय दत्त सारखे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहे.
शेफाली जरीवालावर काळी जादू करण्यात आली होती! पती पराग त्यागीचा दावा
पारस छाब्रा यांच्याशी बोलताना पराग त्यागीने दावा केला की तिच्यावर काळी जादू करण्यात आली होती, तो म्हणाला, "बरेच लोक या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत, पण मी करतो. जिथे देव आहे तिथे सैतान देखील आहे. कधीकधी लोक स्वतःच्या दुःखाने दुःखी नसतात, तर इतरांच्या आनंदाने दुःखी असतात."
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
संगीतकार अभिजीत मजुमदार यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन
संगीत विश्वातून दुःखद बातमी येत आहे. प्रसिद्ध ओडिया संगीतकार अभिजीत मजुमदार यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन झाले. संगीतकार बऱ्याच काळापासून आजारी होते. अनेक महिन्यांपासून उपचार घेतल्यानंतर रविवारी अभिजीत मजुमदार यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही अभिजीत मजुमदार यांना श्रद्धांजली वाहताना शोक व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली.
विक्रम भट्ट आणि त्यांच्या मुलीवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल
चित्रपट निर्माते विक्रम भट्ट पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. विक्रम भट्ट आणि त्यांची मुलगी कृष्णा भट्ट यांच्याविरुद्ध वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यावसायिकाने वडील-मुलीच्या जोडीने त्यांची 13.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
Kanakaditya Sun Temple दुर्मिळ आणि जागृत सूर्य मंदिरांपैकी एक कनकादित्य मंदिर रत्नागिरी
Maharashtra Tourism : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी या गावात असलेले 'कनकादित्य मंदिर' हे महाराष्ट्रातील अत्यंत दुर्मिळ आणि जागृत सूर्य मंदिरांपैकी एक आहे. आज २५ रथ सप्तमी म्हणजेच सूर्य जयंतीअसल्याने या मंदिरात महत्त्व आणि तिथला उत्साह अधिकच वाढला आहे. दरवर्षी अनेक भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात. कोकण रत्नागिरी येथे असल्याने मंदिर देखील खूप सुंदर आहे.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला अटक
बॉलीवूड अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमल आर. खान, ज्याला केआरके म्हणूनही ओळखले जाते, ते वारंवार वादात अडकतात. यावेळी ते गंभीर अडचणीत सापडले आहे. अंधेरी पश्चिमेकडील ओशिवरा परिसरातील एका निवासी इमारतीत झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
पलाश मुच्छल एका मुलीसोबत बेडवर पकडला गेला होता, महिला क्रिकेटपटूंनी मारहाण केली होती, स्मृतीच्या मित्राने केला खुलासा
अलीकडेच स्मृती मानधनाचा जुना मित्र विद्यान मानेने पलाश मुच्छलवर ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला. आता विद्यान मानेने पलाश आणि स्मृती मानधनाचे लग्न मोडण्याचे कारण उघड केले आहे. पलाशने स्मृती मानधनाची फसवणूक केल्याचे वृत्त समोर आले आहे, ज्यामुळे लग्न रद्द झाले.